ration card kaise check kare 2023 मोफत साडी योजना राशनकार्डवर मिळणार साडी

ration card kaise check kare
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ration card kaise check kare आता राशन कार्डवर मोफत साडी मिळणार आहे. या संदर्भातील शासनाचा नवीन जीआर काढण्यात आला आहे.

राशन कार्डवर कोणत्या महिला या मोफत साडीसाठी पात्र आहे आणि कोणत्या नाही. कशी आहे ही मोफत साडी योजना खालील प्रमाणे.

ration card kaise check kare 

राशन कार्ड धारकों के लिए खुशखबर, 1 रुपया में मिलेगा दाल, 3 महीने तक उपलब्ध होगी सुविधा, अतिरिक्त अनाज का मिलेगा ला

मोफत साडी योजना

  • ज्या कुटुंबाकडे अंतोदय शिधापत्रिका आहे.
  • अशा नागरिकांना एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण 2023 ते 2028 नुसार एक मोफत साडी दिली जाणार आहे.
  • ही साडी वस्त्रोद्योग विभागाकडून दिली जाणार आहे शिवाय ही साडी यंत्र बागावर विणलेली असणार आहे.
  • तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.

बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा

योजनेचे स्वरूप

  • ज्या महिलांना साडी दिली जाणार आहे त्या मोफत साडी योजनेचे स्वरूप म्हणजे ज्या महिलांकडे अंतर्दशेधापत्रिका आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • राज्यात अंतोदय शिधापत्रिका धारक व्यक्तींच्या यादीमध्ये कमी किंवा जास्त संख्या होऊ शकते.
  • यानुसार लाभार्थी संख्या देखील कमी किंवा जास्त होऊ शकते.

ration card kaise check kare मोफत दिली जाणारी साडी

  • मोफत दिल्या जाणाऱ्या साडीची किंमत 355 एवढी निश्चित करण्यात आली आहे.
  • एका वर्षातून केवळ एकदाच मोफत साडी योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • ही साडी सणासुदीच्या दिवशी वितरित केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात…

गावातील राशन दुकानांमध्ये लवकरच स्वस्त धान्या बरोबरीने महिलांना मोफत साडी मिळणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. मोफत साडी योजना संदर्भात शासनाचा जीआर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मोफत साडी योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दीलेल्या लिंकवर क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *