Goa Land Records बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा

Goa Land Records
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goa Land Records शेजारचा शेतकरी त्रास देतोय का? सारखा बांध कोरतोय, कचरा टाकतोय शेतामध्ये मोकाट जनावरे सोडून देत आहे. शेता शेजारी आग लावल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. शेजारच्या शेतकऱ्यांनी बांधावर झाडे लावले तर शेतात जातानी अडचन होते. झाडाच्या सावलीमुळे पिकाचे नुसकान होते . असा त्रास शेजारच्या शेतकरी देत असेल‌ तर कायदेशीर पणे त्याला कसे थांबऊ शकतो ही माहिती खालिल प्रमाणे.

Goa Land Records 

घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी

बांध कोरत असेल, शेतामध्ये जनावरे सोडत असेल, झऱ्यामधून किंवा कॅनॉल मधून पाणी शेतात येऊन देत नसेल किंवा पिक, शेतीची अवजरे चोरत व मुद्दामहून ते पीक कापून दुसरीकडे टाकून देत असेल तर सर्वप्रथम त्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ आणि फोटो काढा त्याने त्यावर कायदेशीरपणे त्याला शिक्षा होऊ शकते.

तक्रार कुठे करायची

 • Goa Land Records शेजारचा शेतकरी बांध कोरतोय तर तालुक्याचे उपविभागीय दंडाधिकारी त्यांनच्याकडे 145 आणि 147 नुसार अर्ज करा.
 • 133 कलम नुसार अर्ज करा आणि अर्जामध्ये सोबत व्हिडीयो व आणि फोटो पुरावा म्हणून द्या.
Krushisahayak

मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज सुरु

 • तक्रार करतानी अर्जामध्ये सविस्तर माहिती नमुद करा की कोणत्या प्रकारे शेजारचा शेतकरी ञास देत आहे .
 • शेतामध्ये जनावरे सोडून देतो असेल तर कलम 427 नुसार तक्रार करा.
 • झऱ्यामधून किंवा कॅनॉल मधून पाणी काढून टाकतो पाणी शेतात येऊन देत नसेल तर कलम 430 नुसाल तक्रार करा.
 • शेजारील शेतकरी दुसऱ्याचे पीक चोरत असेल किंवा मुद्दामहून ते पीक कापून दुसरीकडे टाकून देत असतो तर कलम 379 आणि 447 तक्रार देऊ शकता.
Goa Land Records 

गावातच दिवसाला 25 हजार कमाई करा या व्यवसायाने

होणारी शिक्षा Goa Land Records 

 • सर्वात अगोदर शेजारील शेतकऱ्याकडून लेखी लिहून घेतात की मी या पुढे असं करणार नाही.
 • त्याने असे केले तर 6 महिन्याची जेल होते.
 • शेतात त्याची जनावरे सोडली असतील तर कलम 279 व 447 कलम लागू होत असते 3 वर्षाची जेल त्याला होऊ शकते.
 • कलम 430 नुसार पाणी अडवले तर 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
 • कलम 379 आणि 447 यानुसार कारवाई केली जाते.
Goa Land Records 

डेअरी फार्म उघडण्यासाठी 25 टक्के सबसिडी, ऑनलाईन अर्ज सुरू…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *