social work govt jobs महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी महामंडळमार्फत पदभरती निघालेली आहे दहावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता महिला व पुरुष यासाठी अर्ज करू शकता.
social work govt jobs
43 वर्षापर्यंतची वय मर्यादा देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23-10-2023 आहे. अर्ज कसा आणि कोठे करायचा व परिक्षा पद्धत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
veterinary govt jobs महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग धुळे जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

पाहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरतीची जाहिरात
पदाचे नाव ऐकूण जागा
- चालक तथा वाहक पदासाठी एकूण 50 जागेसाठी ही पदभरती होणार आहे.
प्रशिक्षण कालावधी
- सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे.
social work govt jobs विद्यावेतन
- 450 रुपये दिल्या जाईल.

महिलांना मिळणार मोफत शिलाई, आत्ताच अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता
- इयत्ता दहावी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- 21 ते 43 वर्षापर्यंतच्या देण्यात आली आहे.
शारीरिक पात्रता
- उंची कमीत कमी 160 सेंटिमीटर आणि जास्तीत जास्त 180 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
वाहन चालविण्याचा परवाना
- परिवहन अधिकारी यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा नियम अथवा शिकाऊ परवाना अथवा एक वर्षाचा हलगी मोटर्स वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे.

दोन एकर जमीन खरेदीसाठी 16 लाख, तर चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान
भरती प्रक्रिया शुल्क
- भरती प्रक्रिया शुल्क 250 रुपये भराव लागणार आहे.
- डिमांड ड्रॉप राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अजसोबत जोडणे आवश्यक आहे.