Farmer Pension Scheme शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता चार दिवसात मिळणार पहिल्या हप्त्यासाठी 94 लाख शेतकरी पात्र त्याबरोबर राज्य शासनाने पहिल्या हाप्त्यासाठी राज्यातील 35 जिल्ह्यांच्या पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर केली आहे. आणि पहिले हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री मोदींचे हस्ते करण्यात येणार आहे तर यामध्ये कोण कोणते जिल्हे पात्र असणार आहे. आणि कधी मिळणार नमो शेतकरीच हप्ता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Farmer Pension Scheme
Farmer Pension Scheme पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच या योजनेसाठी 94 लाख 20 हजार 815 शेतकरी हे पात्र ठरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. दुसरा हप्ता लगेचच पुढील महिन्यात वितरित करण्यात येईल हे पण एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा निहाय यादी / पैसे खात्यात कसे येणार ?
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा निहाय यादी
- Farmer Pension Scheme अकोला, वाशिम, पुणे, बीड, भंडारा, वर्धा, सांगली, रायगड, रत्नागिरी, उस्मानाबाद, हिंगोली, कोल्हापूर, ठाणे, नंदुरबार, सातारा, परभणी, लातूर धुळे, नाशिक, त्यानंतर सोलापूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, बुलढाणा, गोंदिया, यवतमाळ, जळगाव, नगर, नांदेड, जालना, पालघर, औरंगाबाद, आणि नागपूर, या 35 जिल्ह्यांमध्ये शेतकरी हे पीएम किसान योजनेत नोंदणीकृत आहे.
- तर यापैकी जिल्हावाईज शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहे.

शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्जमाफी नवीन जीआर आला
Farmer Pension Scheme पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार वितरण
- महायुती सरकारसाठी महत्त्वाचे असलेल्या या योजनेचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
- पंतप्रधान मोदी हे दूरदृष्टी प्रणाली द्वारे उपस्थित राहून या योजनेच्या वितरणाची घोषणा करतील.
- कृषी मंत्री धनंजय मुंडे हेही मोदी यांच्या हस्ते वितरण व्हावे यासाठी आग्रही आहे.
- तर अशाप्रकारे येत्या चार ते 5 दिवसात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जवळपास 94 लाख वीस हजार आठशे पंधरा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू; 90% अनुदान असा करा अर्ज
पैसे खात्यात कसे येणार ?
- Farmer Pension Scheme निधीचे पैसे पी एफ एम एस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
- पी एम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे मॉड्युल महा डीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महा आयटी कडून गतीने सुरू आहे.
- तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.