Headlines

monthly weather forecast 2023| पावसाचा नवा अंदाज जाहीर, पहा कसा असेल तुमच्या जिल्ह्यात पाऊस

monthly weather forecast
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

monthly weather forecast भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज (दि. 22) संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील हवामानाची सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ६५ – ११५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Krushisahayak

या ठिकाणी रेड अलर्ट

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील काही महत्त्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे :-

हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत  ६८९ क्यूमेक्स विसर्ग

इरई (चंद्रपूर) (एकूण क्षमता १५२.४० दलघमी) आत्तापर्यंत ३६.३८ क्यूमेक्स विसर्ग

गोसीखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत १८६८.९३ क्यूमेक्स विसर्ग monthly weather forecast

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत २३.२२ क्यूमेक्स विसर्ग

Krushisahayak

पहा कसा असेल तुमच्या जिल्ह्यात पाऊस

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४  दलघमी) आत्तापर्यंत ११.३३ क्यूमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत १२६ क्यूमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत ७६.८४ क्यूमेक्स विसर्ग

नीरा-देवघर (पुणे) (एकूण क्षमता १५२.४० दलघमी) आत्तापर्यंत १७ क्यूमेक्स विसर्ग

बेंबळा (पुणे) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग

monthly weather forecast

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी सकाळी ०३:४६ आणि दुपारी ०३:३२ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून सकाळी ३.६ मीटर आणि दुपारी ३.७ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

Krushisahayak

यंदा पांढर सोन बळीराजाला श्रीमंत बनवणार; ‘या’ कारणाने कापसाला मिळणार विक्रमी भाव…

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून Yellow alert देण्यात आला आहे.

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे-:

वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क  राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे.  हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करतेतसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते. नागरिकांनी आपत्तींचा इशारा आणिअधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

21 दिवस पावसाचा खंड; या मंडळांना अग्रिम 25% पिक विमा मंजुर, ही मंडळ पिकविम्यास पात्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!