Government Policy दर महिना फक्त सोळाशे रुपये जमा करायचे ठरवले आणि तेही पुढच्या वीस वर्षांसाठी अगदी सिम्पल जरी कॅल्क्युलेशन केले तर एका वर्षामध्ये 1600 रुपये इंटू 12 म्हणजे 19 हजार दोनशे रुपये. आणि हेच 19200 पुढच्या वीस वर्षांसाठी म्हणजे 19,200 × 20 = 384,000 रुपयांची मॅक्सिमम गुंतवणूक यामधून करता येणार आहे. परंतु वीस वर्ष 20 वर्ष म्हणजे दोन दशक उलटूनही फक्त तीन लाख 84 हजारांचीच बचत करता येणार असेल तर काय फायदा म्हणून वीस वर्षांमध्ये दर महिना फक्त 1600 रुपये जमा करून 12 लाख 60 हजार रुपये कसे होतील याचे गणित याचे गणित पाहा नुसती बचतच नाही तर दांनगट रिटर्न सुद्धा तर काय आहे योजना या अंतर्गत लाभ कश्याप्रकारे घ्यायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Government Policies
Government Policy कॅल्क्युलेशन बघून समजल असेल की कुठल्यातरी पॉलिसी बाबत किंवा कुठल्यातरी इन्वेस्टमेंट प्लॅन बद्दल ही माहिती आहे. कन्वर्टेबल होल लाईक ऍश्युरन्स म्हणजे पोस्टाची सुविधा पॉलिसी पोस्ट ऑफिस हे भारत सरकारचे अधिकृत खातं म्हणजे पोस्टात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि मिळणाऱ्या रिटर्न्स किंवा परतावा देखील सुरक्षित आता जर 1600 रुपये दर महिन्याला भरावे लागतील तर त्यासाठी पॉलिसी किती रुपयांची असायला हवी? त्याचप्रमाणे पॉलिसीधारकाचे वय किती असायला पाहिजे हे खालील नुसार जाणून घ्या.

या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पॉलिसी नेमकी काय आहे ?
- Government Policy या पॉलिसी मधील दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आहे.
- पहिली गोष्ट हवी की नको हे ठरवता येते, पण जर दुसरी गोष्ट या पॉलिसीमध्ये नसती तर वीस वर्षांच्या गुंतवणुकीला कुठलाही अर्थ राहिला नसता.
- तर पॉलिसीमध्ये कमीत कमी १९ वर्षाच्या व्यक्तीला आणि जास्तीत जास्त 55 वर्षाच्या व्यक्तीला गुंतवणूक करता येते किंवा ही पॉलिसी खरेदी करता येत.
- त्याप्रमाणे कमीत कमी 20000 रुपये आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करता येते.

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज
Government Policy या पॉलिसीला कन्वर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स असे का म्हटले जाते ?
- तर पोस्टाची आणखी एक पॉलिसी आहे संतोष पॉलिसी तर सुविधा पॉलिसीला ज्यावेळी पाच वर्षे पूर्ण होतात त्यावेळी ही पॉलिसी संतोष प्लांटमध्ये कन्व्हर्ट करण्याचा ऑप्शन अवेलेबल असतो.
- त्यामुळे याला कन्वर्टेबल होल लाइफ इन्शुरन्स असे नाव देण्यात आलेले आहे.
- 1)Government Policy
- पॉलिसीला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती सरेंडर करण्याचा ऑप्शन मिळतो.
- त्याप्रमाणे जर पॉलिसीला चार वर्षे पूर्ण झाले असतील तर पॉलिसीवर लोन काढता येते.
- आता पॉलिसी सरेंडर करायची किंवा नाही लोन काढायचे किंवा नाही हे ठरवता येते.
- 2) या पॉलिसीवर भरगच्च बोनस मिळतो एक हजार रुपयांवर 76 रुपये इतका दरवर्षी बोनस दिला जातो.
- म्हणजे जितका जास्त सम अश्यार्ड असेल म्हणजे पॉलिसीची किंमत असेल त्यानुसार बोनस ठरत असतो.
- आणि बोनस याच एका महत्वपूर्ण गोष्टीमुळे केलेली गुंतवणूक ही वाढते.
- पॉलिसी सुरू केल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाले नसतील आणि त्या आतच जर पॉलिसी सरेंडर करणार असाल तर हा बोनस मिळत नाही हे लक्षात ठेवा.
Government Policy
- पॉलिसी सुरू केल्यानंतर एखाद्या पॉलिसीधारकाचा पाच ते सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अचानकपणे मृत्यू झाला.
- तर पॉलिसीमध्ये जमा झालेले रक्कम प्लस त्यावर जमा झालेला बोनस हा त्याच्या असाईन, नॉमीनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत केली जाते.
- आता 1600 रुपये आणि 12 लाख 60 हजार रुपयांचे गणित काय आहे.
- जर या कॅल्क्युलेशन नुसार पोस्टाच्या सुविधा प्लानमध्ये पाच लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केली.
- आणि वय 40 वर्ष आणि त्यांनी पुढच्या वीस वर्षांसाठी गुंतवणूक करायचे ठरवले.
- तर तुम्हाला पुढचे वीस वर्ष म्हणजे वयाच्या 60 वर्षांपर्यंत दर महिना 1600 रुपये अधिक टॅक्स असे एकूण 1645 पॉलिसी प्रीमियम दर महिना भरावा लागणार आहे.
- ज्यावर 1000 रुपये मागे 76 रुपये या कॅल्क्युलेशन नुसार 38 हजार रुपये दरवर्षी बोनस त्याचा जमा होत राहील.
- म्हणजे वीस वर्षात एकूण 7 लाख 60 हजार रुपये बोनस जमा होतो.
- आणि पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर म्हणजे वीस वर्षानंतर तुम्हाला एकूण बारा लाख साठ हजार रुपये परत मिळतात.
- या कॅल्क्युलेशन साठी पोस्टाचे एक अधिकृत मोबाईल ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.
- पोस्ट इन्फो या नावाने तर तुमच्या वयानुसार खरेदी करत असलेल्या पॉलिसीच्या किमतीनुसार किती प्रीमियम भरावा लागू शकतो याची माहिती जाणून घेऊ शकता.