Health Insurance महाराष्ट्राच्या शासनाच्या शोसल जस्टिस स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर जेष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध आहे या अधिकृत वेबसाईटची लिंक खली दिलेली आहे. ज्यानुसार जेष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना किंवा सर्वसाधारण वृद्धाश्रम अनाथ निराधार निराश्रीत ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा म्हणून शासनाने वृद्धाश्रम ही योजना सुरू केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांच्या तपशील व योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Senior Citizen
Health Insurance For Senior Citizens
Health Insurance For Senior Citizens सदरचे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्त्वावर चालविले जातात शासन मान्यता प्राप्त 32 वृद्धाश्रम अनुदान तत्त्वावर सुरू आहे या वृद्धाश्रमांमध्ये निराधार निराश्री व गरजू जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा
ज्येष्ठांना मिळणाऱ्या सुविधा ?
- वृद्धाश्रमामध्ये प्रवेशितांना निवास, अंथरूण पांघरून, भोजन, वैद्यकीय सुविधा, इत्यादी सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात.
- स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान म्हणून प्रत्येक लाभार्थ्यांसाठी प्रतिमा रुपये 900 प्रमाणे बारा महिन्यांसाठी परिपोषण अनुदान देण्यात येते.
- सदरचे वृद्धाश्रम हे नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेमार्फत अनुदान तत्त्वावर चालविले जातात.
- या वृद्धाश्रमांमध्ये साठ वर्षांवरील पुरुष व 55 वर्षांवरील स्त्रियांना मोफत प्रवेश देण्यात येतो.
- प्रवेशितांना स्वयंसेवी संस्थेमार्फत अन्न वस्त्र निवारा औषध उपचार तसेच मनोरंजनाच्या सोयीसुविधा संबंधित संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात.
- प्रवेशासाठी गरजू जेष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद व संबंधित संस्था यांकडे संपर्क साधावा. Health Insurance For Senior Citizens
Health Insurance For Senior Citizens योजनेचा लाभ कसा घ्यावा ?
- जर शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या वेबसाईटवर जिल्हा परिषदेतील जिल्हा समाज कल्याण अधिकारी त्यांची नावे फोन नंबर आणि ईमेल आयडी सह संपर्क करिता संपूर्ण माहिती दिलेली आहे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना राज्य ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
- या योजने व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांमध्ये काही अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात.
- जसे की भाग बगीचा, वाचनालय, दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी सुविधा, बैठे खेळ, इत्यादी म्हणून सर्व सोयींनी युक्त असे मातोश्री वृद्धाश्रम ही योजना शासनाने स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत शासनाने 31 जिल्ह्यांमध्ये पाच एकर जागेवर सुसज्ज मातोश्री वृद्धाश्रम बांधलेले असून सदरचे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थांमार्फत विनाअनुदान तत्वावर सुरू करण्यात आले आहे.
- राज्यात सद्यस्थितीतील 23 मातोश्री वृद्धाश्रम सुरू असून प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाचे प्रवेशितांची मान्य संख्या १०० इतकी आहे.
- त्यामधील 50% जागांवर शुल्क भरून तर 50 टक्के जागांवर विनाशुल्क प्रवेश देण्यात येतो.

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज
साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे ?
- ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास भाड्यात राज्य परिवहन महामंडळ सौरभ मिळण्यासाठी ओळखपत्र.
- श्रावणबाळ योजना (राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना) या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील स्त्री आणि पुरुष जेष्ठ नागरिक यांना लाभ देण्यात येतो.
- योजना अंतर्गत राज्य शासनाचे 400 रुपये व केंद्र शासनाचे दोनशे रुपये असे एकूण सहाशे इतके अर्थसहाय्य प्रती माह देण्यात येते.
- सदरची योजना ही संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत राबविण्यात येते.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित तहसील कार्यालय यांच्याकडे संपर्क साधावा. Health Insurance For Senior Citizens
Health Insurance For Senior Citizens राज्यात कार्यरत असलेले मातोश्री मातोश्री वृद्धाश्रम
- राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये ही वृद्धाश्रम आहेत त्यांची नावे पत्ता आणि संपर्कासाठीची या माहितीची लिंक खली दिलेली आहे.
- या प्रकारे श्रावण बाळ योजना किंवा राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना सुद्धा राज्यात राबविली जाते.
योजनेच्या प्रमुख अटी :-
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे दोन गट केलेले आहे ( गट अ ) मध्ये 65 व 65 वर्षावरील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट अ मधून रुपये 400 प्रति महिना निवृत्तीवेतन देण्यात येते.
- याच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रुपये दोनशे प्रतिमा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते.
- त्यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400 प्रति माह व केंद्र शासनाकडून रुपये 200 प्रति माह असे एकूण रुपये 600 प्रति माह प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन मिळते.
- गट ब योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षांवरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21 हजारच्या आत आहे.
- अशा वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब मध्ये रुपये सहाशे प्रतिमा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.
- अर्ज करण्याची पद्धत :-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार संजय गांधी योजना अथवा तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतात. Health Insurance For Senior Citizens
One Response