Maharain Maharashtra 2023 गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही तुरळक महसूल मंडळ वगळता राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय सर्वत्र समाधानकारक पावसाचे नोंद झालेली आहे. मार्चमध्ये 30% 50% पर्यंत असलेले पावसाची सरासरी आता जुलैमध्ये 200 ते 300 टक्के पर्यंत पोहोचले आहे. बऱ्याच भागामध्ये 100% पेक्षा जास्त पाऊस झालेल्या समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी देखील समाधानी आहेत.
परंतु काही भागांमध्ये 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस किंवा लगातार चार-पाच दिवसापासून पाऊस पडतोय. बऱ्याच भागामध्ये शेतीची नुकसान देखील व्हायला सुरू झालेली आहे. नेमका महसूल मंडळामध्ये किती पाऊस पडतो जूनमध्ये किती पाऊस झाला जुलैमध्ये किती पाऊस झाला आणि रोजच्या रोज किती पावसाची नोंद महसूल मंडळामध्ये होते याची माहिती शेतकऱ्याला असणे गरजेचे आहे. हे जाणुन घेण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.

अशी ठेवा रोजच्या रोज पावसाची नोंद
2 Responses