Maharain Maharashtra
Maharain Maharashtra महसूल मंडळामध्ये रोज नेमका किती मिलिमीटर पाऊस पडतो जुलैमध्ये एकंदरीत किती पाऊस पडला किती रेन फॉल झाला किंवा जून ते आतापर्यंत किती पाऊस झालेला आहे हे सर्व नोंदी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून Maharain.Maharashtra.gov.in हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

पोर्टल वर जाण्यासाठी क्लिक करा
Maharain Maharashtra असा पाहा आपल्या भागातला पाऊस
- पोर्टल वर आल्यानंतर सर्कल नुसार जो डेटा तहसील नुसार डेटा यामध्ये पाहू शकता.
- ज्यामध्ये जून ते सप्टेंबर, जून ते डिसेंबर, गेल्या वर्षीचा डेटा किंवा गेल्या वीस वर्षाचा डेटा पाहिजे असेल तो डेटा पाहू शकता.
- यामध्ये सध्याचा पाऊस पाहण्यासाठी जून ते सप्टेंबर रेन्फॉल डिटेल वर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम राज्य, विभाग, अंतर्गत जिल्हा निवडा जिल्ह्यात झालेल्या पावसाची सरासरी दाखवली जाईल.
- यामध्ये कालच्या तारखेला झालेला पाऊस किती आहे हे देखील दाखवल्या जाते.
- आजचा तारखेला झालेला पाऊस ज्या ठिकाणी – असेल दाखवले जाईल त्या ठिकाणी पोर्टल अपडेट झाल्यानंतर दाखवल्या जाईल.
- यामध्ये जून पासून आतापर्यंत झालेल्या पावसाची पर्सेंटेज किती आहे ते दाखवल्या जाते.
Namo Shetkari Yojana list 2023 :लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार
What Is Taxable Income :करदात्यांचे प्रकार! टॅक्सेबल इन्कम म्हणजे काय; काय आहे टॅक्स फ्री इन्कम ?
One Response