Krushisahayak

Monsoon Update

Monsoon Update मान्सूनने रविवारी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागात एंट्री केली आहे. यांना सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या मान्सून यंदा 7 दिवस उशिराने केरळमध्ये हजेरी लावली होती. तर दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या 6 दिवस आधीच मान्सून संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अंदमान समुद्रात यंदा उशिराने 19 मे रोजी दाखल झालेल्या मानसूने 30 मे रोजी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापला. त्यानंतर केरळमध्ये आगमन देखील लांबले 8 जून रोजी केरळ डेरे दाखल झाल्यानंतर 11 जून रोजी मान्सून कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र इथे हजेरी लावली.

‘बिजॉरजॉय’ चक्रीवादळामुळे तब्बल 12 दिवस पुढील वाटचाल थांबली होती.

 • Monsoon Update बंगालची उपसागरातील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मान्सूनची घोडदौड सुरू होते.
 • 23 जून रोजी मान्सून पूर्व विदर्भात प्रगती केल्यानंतर 24 जून रोजी महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला.
 • 25 जूनला विक्रमी वेगाने प्रगती करत संपूर्ण महाराष्ट्र सह देशातील बहुतांश भागात मान्सून वारे पोहोचले.
 • रविवारी मान्सून ने राजस्था,न हरियाणा, पंजाबच्या उर्वरीत भागात मजल मारून संपूर्ण देश व्यापलाच हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
 • सोमवारी कोकणातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
 • तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
 • सोमवारी सकाळपर्यंत राज्यातील मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, जालना जिल्ह्यात तुरळ ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
 • तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्हा सह, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव भागात पावसाच्या सरी पडल्या.
 • राजाचा सर्वाधिक पाऊस 13 सेंटीमीटर पावसाची नोंद दोडामार्ग येथे झाली.
Monsoon Update

या विभागात अलर्ट

पावसाचा जोर कायम

 • Monsoon Update नैऋत्य मोसमी वाऱ्याने संपूर्ण देश व्यापल्यामुळे कर्नाटक किनारपट्टी आणि संपूर्ण कर्नाटक तसेच ईशान्य भारतातील हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
 • वायव्यकडील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि उत्तराखंड या भागात तुरळक ठिकाणी वीज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
 • दरम्यान राज्यातील दोडामार्गा येथे सर्वाधिक 13 सेंटीमीटर तर भिवंडी येथे 12 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली.

पेंशनधारक उत्पन्न मर्यादा वाढ

Monsoon Update या विभागात पावसाचा इशारा

 • Monsoon Update राज्यातील नाशिक, पुणे, ठाणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 • तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Pik Vima Vatap 2023 :विमा कंपन्यांना द्यावे लागणार नुकसानीची आणखीन ५६३ कोटी शेतकऱ्यांचा होणार फायदा?

State Employees DA Allowance :खुशखबर…राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ तारीख ठरली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: