Bajaj New Technology Scooter : इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. Ola, Okinwa, Ather, TVS सारख्या अनेक कंपन्यांनी आता त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरचे मायलेज जबरदस्त असले तरी त्यांची चार्जिंग सिस्टीम म्हणजेच पायाभूत सुविधा भारतात अद्याप उपलब्ध नाही.
तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरने लांबचा प्रवास करू शकत नाही कारण इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी भारतात अद्याप चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा नाही. पण आता लोकप्रिय कंपनी बजाजने यावर उपाय शोधला आहे. त्यामुळे तुमचे पेट्रोल भरण्याचे आणि चार्ज करण्याचे टेन्शन कमी होईल…पुढे वाचा.
पहा कशी असेल बजाज कंपनीची ही प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर
बजाज कंपनीची ही प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह बाजारात येणार
6 Responses