Table of Contents
Pik Vima 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी
- राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात आला.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते.
- त्यानुसार आज निधी वितरणाच्या शासन निर्णय देखील काढण्यात आला.
- दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- अवकाळी पाऊस राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान ते 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्रांची नुकसान झाले आहे.
- तेवढ्या क्षेत्राकरिता विविध दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
- मार्च मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत Pik Vima Update देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीची प्रस्ताव मागवण्यात आले होते.
- त्यानुसार आज राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांच्या निधी या 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे.
- 23 जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 25 हजार 147 शेतकऱ्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचे नुकसान भरपा वाटप झाले.

Pik Vima Update कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा जमा झाला
- Pik Vima Update अमरावती जिल्ह्यातील 2663 शेतकऱ्यांना दोन कोटी 38 लाख 54 हजार रुपयांचे वाटप
- अकोला जिल्ह्यातील 3751 शेतकऱ्यांना चार कोटी 49 लाख 96 हजार रुपयांचे वाटप
- यवतमाळ जिल्ह्यातील 9302 शेतकऱ्यांना सहा कोटी 91 लाख 33 हजार रुपयांची वाटप
- बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार 944 शेतकऱ्यांना सात कोटी 92 लाख 23 हजार रुपयांचे वाटप
- वाशिम जिल्ह्यातील 2572 शेतकऱ्यांना दोन कोटी 85 लाख 98 हजार रुपयांचे वाटप
- नाशिक जिल्ह्यातील 22956 शेतकऱ्यांना 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांचे वाटप
- धुळे जिल्ह्यातील 860 शेतकऱ्यांना सहा कोटी 75 लाख 98 हजार रुपयांचे वाटप
- नंदुरबार जिल्ह्यातील 8836 शेतकऱ्यांना 8 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांचे वाटप

- जळगाव जिल्ह्यातील 18364 शेतकऱ्यांना 20 कोटी 42 लाख 61 हजार रुपयांचे वाटप
- अहमदनगर जिल्ह्यातील 11793 शेतकऱ्यांना दहा कोटी 41 लाख 59 हजार रुपयांचे वाटप
- पुणे जिल्ह्यातील 1434 शेतकऱ्यांना ७० लाख ७० हजार रुपयांची वाटप
- सातारा जिल्ह्यातील बाराशे 72 शेतकऱ्यांना ७० लाख ४ हजार रुपयांचे वाटप
- सांगली जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांची वाटप Pik Vima Update
- सोलापूर जिल्ह्यातील 3607 शेतकऱ्यांना 3 कोटी 92 लाख 82 हजार रुपयांची वाटप
- कोल्हापूर जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 1 लाख 14 हजार रुपयांचे वाटप
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 35015 शेतकऱ्यांना 22 कोटी 17 लाख 41 हजार रुपयांचे वाटप
- जालना जिल्ह्यातील 4215 शेतकऱ्यांना तीन कोटी 67 लाख 48 88 हजार रुपयांचे वाटप
- परभणी जिल्ह्यातील 5 हजार 999 शेतकऱ्यांना चार कोटी 37 लाख 47 हजार रुपयांचे वाटप
- हिंगोली जिल्ह्यातील 6526 शेतकऱ्यांना 6 कोटी 4 लाख 49 हजार रुपयांची वाटप
- नांदेड जिल्ह्यातील 36543 शेतकऱ्यांना 30 कोटी 52 लाख 13 हजार रुपयाची वाटप
- बीड जिल्ह्यातील 8503 शेतकऱ्यांना 5 कोटी 99 लाख 99 हजार रुपयांचे वाटप Pik Vima Update
- लातूर जिल्ह्यातील 22565 शेतकऱ्यांना 10 कोटी 56 लाख 55 हजार रुपयांचे वाटप
- धाराशिव जिल्ह्यातील 2652 शेतकऱ्यांना 1 कोटी 39 लाख २७ हजार रुपयांचे वाटप
Aadhar Card Scam :आधार फसवणूक होण्यापूर्वी चेक करा
One Response