Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्र अटी व पात्रता

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्र अटी व पात्रता
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 तर लिंगनिगुणीस प्रतिबंध करणे त्यानंतर बालिकेचा जन्मदर वाढवणे मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षा बद्दल खात्री देणे बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनकरिता समाजात कायमस्वरूपी सामूह चळवळ निर्माण करणे. त्यानंतर मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्सांतता खात्री निर्माण करणे इत्यादी योजनेच्या उद्दिष्ट आहे.

Jeevan Umang Table

योजनेचे उद्दिष्टे

अर्ज पध्दत

 • Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 राज्य सरकारच्या या महत्त्वाकांशी योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना अर्ज नोंदणी करावी लागणार आहे.
 • या योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
 • किंवा बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी आणि विभागीय महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहे.
 • माजी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करताना मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका त्यानंतर महानगरपालिकेकडे मुलीच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
Jeevan Umang Table

योजनेचा अर्जाचा नमुना

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 कागदपत्र

 • आधार कार्ड,
 • आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक,
 • पात्याचा पुरावा,
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
 • मोबाईल क्रमांक,
 • पासपोर्ट आकाराचा फोटो, इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
 • या सर्व कागदपत्रांसह गावातील अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म ए किंवा बी मध्ये सादर करावे लागेल.
Jeevan Umang Table

योजनेचे स्वरूप

पात्रता / अटी

 • Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणं महत्त्वाचा आहे,
 • त्यानंतर एखाद्या पाल्याला एक किंवा दोन मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे,
 • तिसरे मूल जन्माला आल्यास आधी जन्मलेल्या दोन्ही मुली या योजनेसाठी अपात्र ठरेल हे लक्षात ठेवा,
 • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ही साडेसात लाख पेक्षा कमी असावे, तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे,
Jeevan Umang Table

लेक लाडकी योजना २०२३

योजनेच्या कोणत्या निकषावर पैसे मिळतात
 • Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023 जर एक मुलगी असेल आणि आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावावर 50 हजार रुपये बँकेत जमा केले जातात.
 • जर मुली दोन असेल आणि त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर दोन्ही मुलींच्या नावाने 25-25 हजार रुपये बँकेत टाकले जातात अश्या प्रकारे पैसे मिळतात.

Free Flour Mill Scheme 2023 :मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र

Railway Concession For Students :100% पर्यंत रेल्वे प्रवासभाडे सवलत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *