Soyabian MSP Rate 2023 च्या खरीप हंगामात पिकवल्या जाणाऱ्या शेतमालाच्या भावात वाढ करण्याबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे 2023 च्या खरीप हंगामासाठी शेतमालाचे नवीन हमीभाव जाहीर करण्यात आले आहे ज्याला MSP दर किंवा किमान आधारभूत किंमत असे म्हणू शकतो यामध्ये ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, यासारख्या बऱ्याच पिकांचे दर वाढवण्यात आले आहे.
Soyabian MSP Rate कोणत्या शेतमालासाठी यावर्षी किती दर निश्चित केला आहे कोणत्या पिकाच्या दरामध्ये किती वाढ केली आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या खालील नुसार. विपणन हंगाम 2023 24 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीला (MSP) मध्ये वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सात जून 2023 रोजी निर्णय घेण्यात आला आहे.
