Government Of Maharashtra
Government Of Maharashtra राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सदर मदतकार्यासाठीमुख्यमंत्रीसहायतानिधीतून अधिक रक्कम देता यावी यास्तव राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व अन्य अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून एक दिवसाचे एकूण वेतनाइतकी रक्कम माहेजून, २०२३ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

केवळ २३.६० पैसे भरून ५० टक्के अनुदानावर मिळणार बियाणे
शासन परिपत्रक
- 1)
- Government Of Maharashtra अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडून मदतकार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य.
- आणि मदत व पुनर्वसनाच्या कामास हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यबुध्दीने त्यांना.
- जून, २०२३ च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी १ दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
- २)
- राज्य शासनातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका/
- नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे, मंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्थेचे विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी सदर परिपत्रक.
- विभागातील/कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यांना याबाबत समजावून सांगावे. तसेच एक दिवसाच्या वेतन कपातीस त्यांची अनुमती यासोबतच्या विहित अनुमती पत्रात स्वाक्षांकित करुन
- विभागातील/कार्यालयातील रोख कार्यासन वा रोखपाल यांचेकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांना सूचित करावे.
- 4)
- अधिकारी यांच्या पगारातून एक दिवसाचे वेतन जून 2023 कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी व त्याचा हिशोब सादर करण्यासाठी खालील कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.

शेतकऱ्यांना खुशखबर लवकरच मिळणार 90% अनुदानावर तार कुंपण
Government Of Maharashtra महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी
- जून, २०२३ या महिन्याचे वेतन देयके संपूर्ण रकमेचे काढण्यात यावे. तथापि, वेतनातील नियमित वजातीनंतर.
- एकदिवसाच्या वेतनाच्या वजातीनंतर वेतनाची उर्वरीत रक्कम संबंधित अधिकारी यांना धनादेश / रोखीने / विहित पध्दतीने अदा करण्यात यावी.
- सध्या ज्या अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन त्यांनी शासनास उपलब्ध करुन दिलेल्या त्यांच्या बँक खात्याच्या तपशिलानुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येते.
- अशा अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनातील नियमित वजातीनंतर उर्वरित वेतनाची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करण्यापूर्वी सदर रकमेतून.
- जून, २०२३ मधील वेतनातून १ दिवसाचे वेतन कमी करुन शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कळविण्यात यावे.
- १ दिवसाचे वेतन कपात करताना ते मूळ वेतन महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्यात यावे.
- आणि वेतन वितरणाच्या वेळी वरीलप्रमाणे वसुली करुन वसूल केलेल्या रकमेची नोंद घेण्यासाठी (जून, २०२३ करिता) एक स्वतंत्र नोंदवही ठेऊन त्यामध्ये वसूल केलेल्या रकमांची नोंद अधिकारीनिहाय/कर्मचारीनिहाय घेण्यात यावी.

राज्य कर्मचारी पगार कपातीसाठी परिपत्रक
मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्याचा तपशील-
मुख्यमंत्री सहायता निधी, बचत खाते क्रमांक १०९७२४३३७५१ स्टेट बँक ऑफ इंडिया, | Chief Minister’s Relief Fund Saving Account No.10972433751 State Bank of India |
मुंबई मेन बँच, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. ब्रँच कोड-००३००,IFS Code: SBIN0000300 | Mumbai Main Branch, Fort, Mumbai-400 001. Branch Code-00300, IFS Code : SBIN0000300 |
- Government Of Maharashtra मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून बँक खात्यात जमा होणा-या देणगी रकमांबाबत नोंद घेणे, इ. कार्यवाही करण्यात येते.
- त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग, कार्या. १६ अ कडे सदर धनादेश / धनाकर्ष, देणगीदारांची यादी इ. माहिती पाठविण्याची आवश्यकता नाही.
- शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन वाटप करतांना त्यांच्याकडून वसूल करावयाच्या वेतना इतक्या रकमेचे प्रमाणपत्र तयार ठेवण्यात यावे.
- सदर प्रमाणपत्र विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख अथवा संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने संबंधितांना देण्यात यावे.
Pik Vima List 2023 :या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अखेर पिक विमा वाटप सुरू
One Response