Krushisahayak

Mofat Bus Prawas एसटी महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एम एस आर टी सी प्रवाशांसाठी अनेक योजना घेऊन येत असतं ज्यामुळे प्रवाशांना कधी तिकीट दरात सवलत मिळते तर कधी यात्रा विशेष सुविधांसह करता येते खेडोपाडी पोहचलेली ही एसटी नुसती एसटी नसून जीवन वाहिनीच आहे. अशाच काही योजना किंवा सवलतींची माहिती पाहा ज्याअंतर्गत एसटीच्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 100% पर्यंत सवलत मिळते सगळ्यांना माहित आहे की 75 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत आहे.पण त्याशिवाय अजून कुणाकुणाला एसटीचा प्रवास मोफत आहे.

100% Concession On MSRTC Bus

योजनेच्या अटी

पुरस्कार प्राप्त व्यक्ती?

अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: