Fertilizer Prices Update आंतरराष्ट्रीय बाजारातील खताच्या रॉ मटेरियलच्या घसरलेल्या किमती केंद्र शासनाच्या माध्यमातून 31 मार्च 2024 पर्यंत खताला दिलेली सबसिडी या सर्वांच्या पार्श्वभूमी वर खताच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरलेल्या आहे. साधारणपणे प्रत्येक गोणी 25 रुपयापासून 400 रुपयापर्यंत खताच्या किमतीमध्ये कमी झालेल्या आहे. कोणत्या खताची किती किंमत आहे काय काय याच्यामध्ये बदल झालेले आहेत या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती खालील प्रमाणे.

2 Responses