Table of Contents
ST Travel Pass Scheme सुट्टीमध्ये एस टी ने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता. ज्यामध्ये पास काढता येतो आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बस प्रवास करता येतो.
आंतरराज्य प्रवास करता येतो आणि कोणत्या पाससाठी किती पैसे भरावे लागते एसटीच्या कोणकोणत्या बसेस मध्ये प्रवास करता येईल पास ची मुदत किती आहे आणि पास साठी किती पैसे भरावे लागेल ही माहिती खली दिल्या प्रमाणे आहे.
ST Travel Pass Scheme
