Headlines

Government loan scheme गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना २०२3

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government loan scheme गाय म्हशी सांभाळत असाल आणि जर गोठा बांधायचा आहे किंवा गोठ्यामध्ये काही मेंटेनन्स करायचं आहे शेड वाढवायचा आहे गोठ्याची रुंदी लांबी वाढवायचे आहे त्यासाठी भारत सरकारने अर्थसहाय्य देण्यासाठी एक योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान आहे त्याचबरोबर शेळीच्या शेड साठी व कुकूटपालन नाफेड गांडूळ खत इत्यादीसाठी अनुदान मोठ्या प्रमाणात या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

ही योजना 12 डिसेंबर 2020 मध्येच चालू झाली पण 2023 मध्ये बदल करण्यात आले त्यामुळेच अनुदान मिळवण्यासाठी 2023 चा नवीन अर्ज कुठून मिळवायचा तो कसा भरायचा त्यासाठी कोणती नवीन कागदपत्रे लागतात ती कुठून मिळवायची शंभर टक्के अनुदान मिळू शकेल अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी असणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी रक्कम मागितलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण रक्कम मिळू शकते.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

  • Government loan scheme महाराष्ट्र सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत चालू केलेली आहे.
  • गाई म्हशींच्या गोठ्यासाठी जास्तीत जास्त या योजनेच्या माध्यमातून किती पैसा मिळू शकतो.
  • जास्तीत जास्त रक्कम या योजनेच्या माध्यमातून दोन लाख 31 हजार 564 रुपये इतकी रक्कम मिळू शकते.
Krushisahayak

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

किती जनावरांसाठी ही रक्कम मिळेल Government loan scheme

  • कमीत कमी दोन जनावर असली पाहिजेत हे अनुदान घेण्यास पात्र होईल.
  • जितकी जनावरांची संख्या आहे त्यानुसार गोठ्यासाठी अनुदान बदलते.
  • दोन ते सहा जनावरांसाठी 77 हजार 188 रुपये इतका अनुदान मिळतो.
  • जर सहा पेक्षा जास्त असतील तर सहाच्या पटीत दुप्पट मिळतील.
  • जर 12 जनावरे असतील तर अनुदान एक लाख 54 हजार 376 रुपये
  • जनावरे 12 पेक्षा जास्त असतील तर अनुदान दोन लाख 31 हजार 564 रुपये.Government loan scheme
Maharashtra Land Right Proofs

आवश्यक कागदपत्र

पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र

  • पशुधन उपलब्ध पत्र
  • गाई म्हशींची जी संख्या लिहा.
  • पशुधन पर्यवेक्षक सरकारी डॉक्टर त्यांच्या मार्फत त्यांची सही घ्या.
  • सरपंच आणि ग्रामपंचायत सुद्धा सही घ्या.
  • हा फॉर्म फक्त अल्पभूधारक प्रमाणपत्र जमीन अतिशय कमी आहे त्यांनी भरा.
  • नाव तालुका जिल्हा गट क्रमांक क्षेत्रफळ आहे तलाठ्या मार्फत त्यांची स्वाक्षरी करून घ्या
New Government loan scheme

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत शिफारस पत्र

  • ग्रामपंचायतीने शिफारस केली असेल त्यासाठी ग्रामसेवकांची सही लागू शकते.
  • संमती पत्र
  • ह्या फॉर्ममध्ये प्रस्तावित जागेचा जीपीएस फोटो ज्याठिकाणी शेड बांधणार आहे त्याचा जीपीएस त्या जागेचा तपशील असलेला फोटो द्या.
  • दिलेल्या जागेवर फोटो चीटकवा
  • उपलब्ध पशुधन याचे जीपीएस मध्ये टॅगिंग फोटो चीटकावा.
  • जीपीएस चे टॅगिंग फोटो जोडा
  • गोठ्याच लाभ घेतला नसेल तर त्यासाठीच हे प्रमाणपत्र आहे.
  • ज्यावर ग्रामसेवक स्वतः सही करतो.
  • हा फॉर्म त्याला विविध अकरा कागदपत्रे जोडा आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करू शकता किंवा मनरेगाचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्यालय तिथे भरून देऊ शकता.

Consequences Of Unregistered Agreement : साठेखत रजिस्टर असावे का अनरजिस्टर 2023

Poultry Farm Disease 1 :जलद वजनवाढीमुळे ब्रॉयलर कोंबड्यांवर कोणते परिणाम होतात?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!