Farmers Corner शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी 10 हजार रुपये द्या

farmers corner
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Corner शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी १० हजार रुपये द्यामहसूल प्रशासन राज्य सरकारला करणार शिफारस; २१ लाख कुटुंबांच्या सर्व्हेला सुरुवात.

आत्महत्या रोखायच्या असतील तर तेलंगणाच्याधर्तीवर अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारने एकरी दहा हजार रुपये पेरणीसाठी द्यावेत, अशी शिफारस महसूल प्रशासन राज्य सरकारला करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Krushisahayak

असा घ्या योजनेचा लाभ

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे करण्यास सुरुवात केलीआहे. आतापर्यंत सुमारे पाच लाखकुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.जूनअखेर सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षासह शासनाकडे शेतकऱ्यांनादोन्ही हंगामांत एकरी १० हजार रुपयेअर्थसाहाय्य करण्याची शिफारसकरण्यात येणार आहे

आर्थिक समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आर्थिक सक्षमते अभावी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष या सव्र्व्हेतून प्रशासनाने काढला आहे. सर्व्हेत शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत थेट संवाद साधण्यात येतो.

Krushisahayak

असा करा ऑनलाइन अर्ज

मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओचेपथक स्वतः शेतकऱ्याच्या घरी जाऊन सर्व्हेचाफॉर्म भरून घेतात.

प्रश्नांचे एकूण बारा विभाग असून, यात १०४ प्रश्नांची माहिती भरून घेण्यात येत आहे. आत्महत्या करण्याचा विचार येणाऱ्या शेतकऱ्यांची वेगळी यादी होत आहे.

सर्व्हेमधून काय येतेय समोर Farmers Corner

शेतकऱ्यांची मानसिक स्थिती कश आहे, त्यावरून शेतकरी आत्महत्या करू शकतो का, याचा अंदाज येत आहे चार कुटुंबांना सोमवारी कार्यालयात बोलावून त्यांची माहिती घेण्यात आली त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे मुली लग्नाला आल्या आहेत, सावकारी कर्ज वाढते आहे.

Farmers Corner

सविस्तर माहिती पहा.

बँकेचे कर्ज आहे कर्जबाजारीपणातून आत्महत्येचे विचार शेतकऱ्याच्या मनात येत आहेत शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सर्व्हेचा ऑनलाइन डाटा जम केला जात आहे.

Panchayat Samiti Yojana 2023 :पहा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!