Farming Tips 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मिरची Farming Tips

 • मिरची पिकाविषयी माहिती असणारच आहे.
 • मिरचीचा भाव कधीच मार्केटमध्ये कमी दिसणार नाही.
 • अंतीच्या काळात सुद्धा 30 ते 40 रुपये अगदी ठोक भाव मिळू शकतो.
 • जर स्वतः विकण्याची तयारी असेल तर अगदी 50 ते 60 रुपये किलो पर्यंत सुद्धा याला भाव सहजपणे मिळू शकतो.
 • मिरचीला एक एकर मध्ये उत्पादन जर घेतल तर वेगवेगळ्या जातीनुसार हे पीक असते.
 • पण मिरचीचे उत्पादन 15 क्विंटल पासून 60 क्विंटल पर्यंत काढले जाऊ शकते.
 • मिरची लावल्यापासून 90 दिवसात उत्पादन चालू होते.
 • जवळपास सात ते दहा वेळा ह्या पिकाची तोडणी केली जाऊ शकते.
Farming Tips Benefits
Maharashtra Sand Mining Policy

सविस्तर माहिती पहा.

मिरचीसाठी लागणार खर्च

 • जवळपास एका एकर मध्ये ६० क्विंटल जर उत्पादन काढले तर जवळपास 40 रुपयाचा भाव जरी मिळाला तर जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपये वर्षाकाठी मिरची मिळऊन देते.
 • रोप, लेबर, जागतिक खाते, औषधी चा खर्च एकरी वीस हजार रुपये येतो.Farming Tips
 • वीस हजारांमध्ये लाखाचे उत्पादन करून देणार हे पीक आहे.
 • मिरची ही रब्बी हंगामात म्हणजे जुलै ते ऑगस्टमध्ये लागवड करू शकतात.
 • त्याचबरोबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये सुद्धा याची लागवड करू शकतो.
Maharashtra Sand Mining Policy

येथे क्लिक करा.

भेंडी

 • या पीकाची लागवड केल्या नंतर चाळीस दिवसात तोडणी चालू होते
 • पुढे दररोज कॅश पैसे कमावून देण्याची त्याची ताकद असते.
 • भेंडीच्या पिकासाठी पाणी कमी असेल जमीन थोडीशी असेल तरी अगदी दहा गुंठ्यामध्ये रोज हजार ते दीड हजार रुपये कमवू शकता.
 • भेंडी पिक हे मात्र 40 दिवसात चालू होते आणि वीस गुंठ्यामध्ये जरी लागवड केली तरी त्यामध्ये 50 किलो भेंडी दररोज निघते.
 • जे भेंडीला कमी भाव मिळाला तरी दिवसाला हजार ते दोन हजार रुपये सहजपणे भेंडीच्या मार्फत कमवू शकता.
 • जर यापेक्षाही जास्त भाव मिळायचा असेल तर स्वतः विकून जास्त भाव मिळू शकतो.
 • तोडनीसाठी एक दोन तास आणि विकण्यासाठी दोन-तीन पाच तासाची सहज मेहनत आहे.
Farming Tips Benefits

cibil score Down :सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज

Mahatma Phule Karjmafi Yojana : माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *