CIBIL Score Update पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंदवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CIBIL Score Update “शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांनी ‘सिबिल स्कोअर’ चे निकष लावल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी,” असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ९) येथे दिले. अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे पाटील,…