government schemes निवडणुकीपूर्वी 40 मोठे निर्णय कोणासाठी लागू फायदा कोणाला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government schemes निवडणुकी पूर्वी 40 मोठ्या निर्णयांची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे, कोणासाठी हे निर्णय लागू असणार आहे, कोणाला याचा फायदा होणार आहे, यासंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या. आणि काँग्रेसच्या माध्यमातून जे निर्णय घेतले जाणारे आहे याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घ्या.

government schemes

पीएनबी बँंकेचे झटपट कर्ज; ग्राहकांना अवघ्या 4 क्लिकमध्ये…

ही आहे मोदींची गॅरंटी

1) गरीब परिवारासाठी मोदीची गॅरंटी पाच वर्षे मिळणार मोफत रेशन

2) गरीब परिवारासाठी सर्वांना घर शुद्ध पाणी आणि पीएम सूर्यग्रह मोफत वीज योजनेमुळे विज बिल होणार शून्य

3) गरीब परिवारासाठी आयुष्यमान भारत जन औषधी केंद्र आणि आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मिळणार निशुल्क आरोग्यसेवा government schemes

4) झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाची घरे

5) सुशासनाची समान नागरी कायदा लागू केला जाणारा असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेल आहे

government schemes

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

government schemes

6) वन नेशन वन इलेक्शन लागू केल्या जाणार असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेल आहे

7) शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी गुरांच्या पाय आणि तोंडाचे रोग म्हणजेच एफ एम डी प्रतिबंध करणार

8) शेतकऱ्यांना आर्थिक मदतींचा लाभ मिळत राहील असा सुद्धा करण्यात आलेलं आहे

9) शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल

10) शेतकऱ्यांसाठी दुग्ध सहकारी संस्थाचा करणार विस्तार

government schemes

एक मिस कॉल पर पाए लोन

11) मध्यमवर्गीय परिवारासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मिळणार गुणवत्ता पूर्ण शिक्षण

12) सर्वांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न होणार साकार

13) सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगल्या आरोग्याची सुविधा

14) विश्वकर्मा परिवारासाठी टपाल घर निर्यात केंद्राच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून समाजाला बनवू अधिक सक्षम

15) छोट्या उद्योगासाठी आग चोरी नैसर्गिक आपत्ती इत्यादीपासून संरक्षणासाठी स्वस्त विमा सेवा उपलब्ध केली जाणार

16) MSME च्या विकासासाठी मिळणार डिजिटल क्रेडिट आणि स्वस्त विमा सुविधांचा लाभ

17) लघु उद्योगासाठी जीएसटी पोर्टलचे होणार सुलभीकरण

18) नारीशक्तीसाठी तीन कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती दीदी

19) बचत गटांना यांना कौशल्य प्रशिक्षण देईल आणि उत्पादने बाजारात पोहोचवेल

20) नारीशक्ती वंदन अधिनियम पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल

government schemes

सरकार दे रही है 90% Subsidy, ऐसे करे आवेदन

21) समृद्ध भारतासाठी हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देणार

22) समृद्ध भारतासाठीचा भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार

23) समृद्ध भारतासाठी 2047 पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होणार

24) रोजगार निर्मितीसाठी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सुरू करणार

25) आरोग्य रोजगार व शिक्षणासाठी जो निर्णय घेण्यात येणार आहे आरोग्य संस्था अपग्रेड केल्या जातील आणि उच्च शैक्षणिक संस्थेचा या ठिकाणी भर सुद्धा केला जाणार आहे.

26) रोजगार आणि शिक्षणासाठी पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शकता

27) पर्यावरण अनुकूल भारतासाठी वन क्षेत्रामध्ये मानव वनजीव संघर्षांना संवेदनशील पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्नशील करणार government schemes

28) भारतीय नद्यांचे संरक्षण आणि कायापलट करण्याच्या कामाला प्रोत्साहन देऊ

29) विश्व बंधू सुरक्षित भारतासाठी भारतीय जागतिक भागीदारी आणि सुरक्षा मजबूत करणारा

30) भारतीय न्यासहिता लागू करण्यात येणार

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

government schemes

31) सांस्कृतिक स्थळांचा विकास आणि भारतीय सभ्यतेला केले जाईल संरक्षित

32) भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्विस आणि स्टार्टअप से हब

33) भारत 2036 मध्ये ऑलम्पिक स्पर्धेत यजमानपद भूषवणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेलं आहे.

34) मुद्रा कर्ज 20 लाखापर्यंत वाढवला जाणार

35) आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मिळणार गुणवत्ता पूर्ण निशुल्क सेवा

36) ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा पोस्टल आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार सोशल सेक्युरिटी स्कीमचा लाभ

37) सर्व क्षेत्राच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेलं आहे.

38) सर्व क्षेत्राच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार आयलँड पर्यटनला मिळणार प्रोत्साहन

39) ईशान्य भारताच्या दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार

40) ई श्रम अंतर्गत नोंदणी करत सर्व श्रमिकांना मिळणार व्यापक लाभ government schemes

– असे हे महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे मोदी सरकारच्या माध्यमातून घेतले जाणार आहे, निवडणुकीनंतर निवडणुकीपूर्वी हे 40 मोठे निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!