Headlines

Au home loan interest rate पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1 लाख रुपयांचे अनुदान

Au home loan interest rate घरकुल जागेसाठी 1 लाख फ्री मिळणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Au home loan interest rate पंडित दीनदयाळ उपाध्याय योजने अंतर्गत 2024 मध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला एक लाख रुपये फ्री दिले जाणार आहे. यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकणार आहे, घरकुल साठी 1 लाख 20 हजार रुपयांचा बजेट आणि जागेसाठी एक लाख रुपयांचा अनुदान म्हणजे 2 लाख 30 हजार रुपये तुम्हाला शंभर टक्के फ्री मध्ये दिल्या जाणार आहे, या संदर्भातील माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेली आहे.

home loan lead provider

👉 येथे क्लिक करून घ्या योजनेचा लाभ 👈

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना घरकुल जागेसाठी 1 लाख रुपये दिले जाणार आहे.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून पहिले 50 हजार रुपयांचा अनुदान दिला जात होता आता यामध्ये वाढ करून 1 लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. home loan lead provider

👉 जागा खरेदी प्रक्रीया 👈

  • राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कार रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारदी आवास योजना, आदिम आवास योजना, या व्यतिरिक्त यशवंतराव मुक्त वसाहत योजना अश्या विविध योजने अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.
home loan lead provider

बुरे से बुरा सिबिल स्कोर नो टेंशन..! मिलेगा झट से 20 सेकंड में 15 लाख का लोन, ऐसे करें अप्लाई

खालील प्रमाणे मिळणार हे अनुदान home loan lead provider

  • केवळ जागे अभावी घरकुलांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे.
  • या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना हा अनुदान 1 लाख रुपयांचा दिल्या जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जात होते ते आता वाढ करून 1 लाख रुपये दिल्या जाणार आहे.
  • केंद्र व राज्य शासनाने सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.
  • त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.
home loan lead provider

📑 Gharkul Yojana यादी पाहण्यासाठी लिंक

तथापि, या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन, राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे.

या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतू, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते.

राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किंमती पाहता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान १ लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. home loan lead provider

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!