Headlines

9th pass government job 2024: एस. टी. महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

9th pass government job
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Satara Recruitment 2024: ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. 9th pass government job या द्वारे अप्रेंटीस पदाच्या १०० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून १३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया.

यामध्ये अप्रेंटीस म्हणजेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण १४५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तेव्हा या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Krushisahayak

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मिळणार 10 लाखांपर्यंत कर्ज

अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –

मोटार मेकॅनिक वाहन – ४० जागा
मेकॅनिक डिझेल – ३४ जागा
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ३० जागा
ऑटो इलेक्ट्रिशियन – ३० जागा
वेल्डर – २ जागा
टर्नर – ३ जागा
प्रशितन व वातानुकुलिकरण – ०६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १४५ जागा

9th pass government job

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, आत्ताच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता – 

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार किमान दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याने संबधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे. 9th pass government job

वेतन – (मासिक)

मोटार मेकॅनिक वाहन – ८ हजार ५० रुपये
मेकॅनिक डिझेल – ७ हजार ७०० रुपये
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ७ हजार ७०० रुपये
ऑटो इलेक्ट्रिशियन – ८ हजार ५० रुपये
वेल्डर – ७ हजार ७०० रुपये
टर्नर – ८ हजार ५० रुपये
प्रशितन व वातानुकुलिकरण – ७ हजार ७०० रुपये

Krushisahayak

एसबीआई में निकले 5280 पदों के लिए आवेदन करने का आखिरी मौका, यहां से भर दें फॉर्म

नोकरी ठिकाण – सातारा

अर्ज पद्धती – ऑनलाइन आणि ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

१३ जानेवारी २०२४

अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यासाठी पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ, सातारा – ४१५००१ 9th pass government job

Krushisahayak

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!