Krushisahayak

Mjpsky karjmafi portal reopened

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत Kisan karj mafi yojana प्रोत्साहन लाभ योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, संबंधित लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.

या योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची व वारसांची माहिती पोर्टलवर तत्काळ अपलोड करावी. याबाबत अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच सर्व बँकांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती उपनिबंधक कार्यालयाने दिली.

Kisan karj mafi yojana

यांना लाभ मिळणार नाही

यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे.

त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही  करण्यात येणार आहे.Kisan karj mafi yojana

Krushisahayak

शेळी-मेंढी पालन करा; 75 टक्के सबसिडी मिळवा

Mahatma Phule Karj Mafi Yojana आणि नियमित कर्ज भरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात देण्यात येत आहे शिंदे फडणवीस सरकारने तिसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदानाची ही रक्कम वितरित करण्यात सुरुवात केली आहे.या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील 2736 शेतकऱ्यांना 700 कोटी 67 लाख रुपये वितरित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d