Free scooty scheme महाराष्ट्र सरकार द्वारे लॉन्च झालेली आहे राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कुटी मिळणार आहे. महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन सुद्धा नवनवीन योजना राबवत असतात आणि मुलींसाठी सुद्धा बऱ्याच योजना सरकारद्वारे राबवत असतात. जसं की ही योजना फक्त मुलींसाठी आहे.
Table of Contents
Free scooty scheme महाराष्ट्र सरकार द्वारे लॉन्च झालेली आहे राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कुटी मिळणार आहे. महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन सुद्धा नवनवीन योजना राबवत असतात आणि मुलींसाठी सुद्धा बऱ्याच योजना सरकारद्वारे राबवत असतात. जसं की ही योजना फक्त मुलींसाठी आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.
- राणी लक्ष्मीबाई योजने Rani Laxamibai Yojana अंतर्गत सर्व मुलींना मोफत स्कुटी मिळणार आहे.
- त्यासाठी अर्ज कसा करायचा योजनेचा लाभ जर मुलींना घ्यायचा असेल तरी या योजनेसाठी कागदपत्र द्यायचे आहे कोण कोणत्या प्रकारच्या पात्रता असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
- मुलींना त्यांच्या पायावर उभा करून करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना सरकारतर्फे राबविण्यात येत आहे.
- परंतु अशा कोणत्या मुली आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या मुली पदवीधारक आहे किंवा पदवीधर क्षेत्र मध्ये शिक्षण पूर्ण करत आहे तसेच बारावीला शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ही योजना जाणार राबवली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत व सरकार तर्फे कागदपत्राची सुद्धा मागणी करण्यात येणार आहे.
- आणि यासाठी दोन्ही प्रकारे म्हणजे ऑनलाईन ऑफलाइन प्रकारे अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत मुलींसाठी मोफत स्कुटीचा लाभ घेणाऱ्या मुलींनी कोणकोणत्या प्रकारचे कागदपत्रे द्यायचे आहे. Free scooty scheme
- आधार
- फ्री स्कुटी योजना कार्ड
- वयाचे प्रमाणपत्र
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- शेवटच्या वर्षाचे मार्कशीट
- शैक्षणिक कागदपत्रे
- डिग्री
- पासिंग सर्टिफिकेट
- बोनाफाईड सर्टिफिकेट

सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन
- Free scooty scheme महाराष्ट्र सरकार द्वारे लॉन्च झालेली आहे राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कुटी मिळणार आहे. महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन सुद्धा नवनवीन योजना राबवत असतात अशा प्रकारची कागदपत्रे अर्ज करताना द्यावे लागतील तेव्हा या योजनेचा लाभ मुलींना घेता येईल.
- योजनेसाठी कोणकोणत्या मुली पात्र राहील.
- या योजनेचे फायदा फक्त शिक्षण घेत असलेल्या मुलींनाच मिळणार आहे.
- आणि ज्या मुली बारावी पास आहे, किंवा पदविका किंवा ग्रॅज्युएशन करत आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे,
- आणि त्यांचे शिक्षण चालू आहे अशा मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- त्यामुळे कोणताही शिक्षण घेणारी मुलगी या योजनेची लाभार्थी बनू शकते आणि हेच या योजनेची पात्रता आहे.
- ज्या ज्या मुली या योजनेची पात्रता पूर्ण करतात त्या मुलींनी या योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.