Krushisahayak

Namo Shetkari Sanman Yojana नमो शेतकरी महासमा निधी योजनेचा पहिला हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. अनेक लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्त्याच्या प्रत्यक्ष होते आता या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Namo Shetkari Sanman Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गतीने वितरित करणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत बैठक पार पडण्यात आली आहे या बैठकीच्या माध्यमातून सविस्तर माहिती पहिला हप्ता संदर्भात देण्यात आली आहे तर काय आहे 1 ल्या हप्ता बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Namo Shetkari Sanman Yojana

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25% पीकविमा

Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment प्रधानमंत्री किसान योजनेच्या धरतीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने’ चा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. यासंदर्भात मंत्रालय झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण महा आयटी चे व्यवस्थापकीय संचालक या ठिकाणी विविध अधिकारी उपस्थित होते कृषी मंत्री मुंडे म्हणाले की ?

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्जमाफी नवीन जीआर आला

पहिला हप्ता कधी मिळणार हप्ता ?

  • Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment पावसाळी अधिवेशनात 2023 मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेसाठी 4000 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
  • त्यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता वितरित केला जाऊ शकतो.
  • राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असल्याने तात्काळ त्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणे गरजेचे आहे.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभांपासून तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश कृषी मंत्री यांनी दिली आहे.
  • निधीचे वितरण जे आहे पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्याच्या खात्यात केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आली आहे.
  • पी एम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेचे मॉडेल सुद्धा महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महा आयटी कडून सुरू आहे.

शेळी, कुकुटपालनसाठी 50 लाख रु.अनुदान; लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

Namo Shetkari Yojana 1st Installment पी एफ एम एस प्रणाली

  • पी एफ एम एस प्रणालीमध्ये तांत्रिक कारवाई करण्यासाठी आवश्यक्य कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कृषी मंत्री यांनी सांगितले आहे.
  • हा हप्ता तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केला जाऊ शकतो.
  • यासाठी तारीख सुद्धा एक राज्य शासनाच्या माध्यमातून डिक्लेअर केली जाईल.

राज्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d