child development centre near me 2024 एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवजात बालकांना मिळणार ‘बेबी केअर किट’

child development centre near me 2024 एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवजात बालकांना मिळणार ‘बेबी केअर किट’
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

child development centre near me एकात्मिक बाल विकास सेवा हा भारतातील एक सरकारी कार्यक्रम आहे जो 6 वर्षांखालील मुलांना आणि त्यांच्या मातांना पोषक आहार, प्री स्कूल शिक्षण, प्राथमिक आरोग्य सेवा, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा प्रदान करते.

ही योजना 1975 मध्ये सुरू झाली होती पण काही कारणास्तवमध्ये ही सुविधा योजना बंद झाली होती. त्यानंतर 1978 मध्ये जेव्हा मोरार्जी देसाई यांचे सरकार आले त्यानंतर दहावे पंचवार्षिक योजनामध्ये ही सुविधा योजना सुरू करण्यात आली.

child development centre near me

👉असा घ्या योजनेचा लाभ👈

एकात्मिक बाल विकास सेवा ICDS

 • ICDS ची सुरूवात 1975 मध्ये भारतातील मुलांसाठीच्या राष्ट्रीय धोरणानुसार करण्यात आली.
 • गेल्या काही वर्षात जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक कुटुंब आणि समुदाय कल्याण योजना पैकी एक झाली आहे.
 • गेल्या काही दशकांमध्ये प्रभावीता लक्षात घेता भारत सरकारने कार्यक्रमाची सार्वत्रिक उपलब्धता सुनिश्चित केली आहे.

‘या’ योजनेत 2 कोटी महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

योजनेचे उद्दिष्टे

 • ICDS अंतर्गत काही उद्दिष्ट आहेत जी ही योजना साध्य करते आणि साध्य करण्यासाठी मदत होते.
 • पूरक पोषण आहार, पोषण आणि आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी, रेफरल सेवा आणि प्री स्कूल शिक्षण हे उद्दिष्ट ICDS च्या माध्यमाने पूर्ण होतात.

आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा

असा मिळतो लाभ child development centre near me

 • पौष्टिक हेतूसाठी देखील ICDS मदत करते.
 • म्हणजे 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला 500 किलो कॅलरी म्हणजे 12 ते 15 ग्राम प्रथिने पुरवते.
 • 10 ते 19 वयोगटातील किशोर वयीन मुलींना दर महिन्याला 6 किलो धान्य देण्याचे सुविधा आहे.
 • ज्या प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या शारीरिक वाढीसाठी गरजेचे आहे.
 • मालन्यूट्रिशनचे प्रमाण जर का वाढत असेल आणि जर का पौष्टिक आहार मुलांना आणि त्यांच्या मातांना मिळाला तर मुलांचे पोषण चांगल्या प्रकारे होते.

👉जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती👈

या योजनेचा फायदा घेतलात का?

 • जर फायदा घेतला नसेल तर आत्ताच आपल्या शाळेमध्ये किंवा तुमच्या जवळपास ज्या काही आशा वर्कर्स असतील त्यांच्याकडे विचारा आणि आत्ताच या सुविधेचा फायदा घ्या.

शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजना

नेमकी काय मिळतो लाभ
 • child development centre near me वयानुसार सामग्री आणि दर वर्षी 5 हजार रुपये रोख.
 • असे मुल झाल्यापासून ते 6 वर्षांपर्यंत लाभ दिला जातो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!