pashupalan ke liye loan दुध डेअरी सुरु करण्यासाठी मिळेल 4.40 लाख रुपयांपर्यत सबसिडी

pashupalan ke liye loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pashupalan ke liye loan दूध डेअरी व्यवसायामध्ये दुधाचे संकलन करून गावातच चांगला नफा मिळत येतो, कोणताही व्यवसाय करायचा म्हटल्यास त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे भांडवल, तुमच्याकडे भांडवल नसेल तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यात अडचण निर्माण होऊ शकते. जर तुमच्या गावांमध्ये किंवा गाव परिसरामध्ये ज्या ठिकाणी मार्केटचे ठिकाण आहे. अशा ठिकाणी दूध डेरी व्यवसाय सुरू केला तर नक्कीच तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतो.

दूध डेरी साठी 25 ते 33% पर्यंत अनुदान देखील मिळते दूध डेरी सुरू करण्यासाठी तुम्हाला मिल्किंग मशीन, मिल्क स्टोअर, बलक कुलिंग युनिट, इत्यादी मशिनरीची आवश्यकता असल्यास त्यासाठी नाबार्ड कडून सबसिडी मिळते. जर दुधापासून विविध पदार्थ तयार करून त्याची विक्री करायची असेल तर त्यासाठी सुद्धा एकूण प्रकल्प खर्चाच्या 25 ते 33% पर्यंत सबसिडी मिळते.

यासाठी तुम्हाला दूध डेअरी व्यवसाय करण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे, किंबहुना तुम्ही त्या संदर्भात प्रशिक्षण घेणे देखील महत्त्वाचं असतं.

pashupalan ke liye loan

👉 नाबार्डच्या दुध डेअरी संदर्भातील अनुदानाची PDF 📑 पाहण्यासाठी क्लिक करा 👈

दूध डेअरी अनुदान मिळण्यासाठी ची पद्धत

तुमच्या जवळच्या बँकेत जा ती बँक नाबार्डच्या योजनांशी संलग्न आहे का या संदर्भात सविस्तर माहिती करून घ्या.

तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नाबार्डचं कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. pashupalan ke liye loan

बँकेकडून मिळालेल्या कर्जावर नाबार्ड तुम्हाला अनुदान देते तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल तर एकूण प्रकल्प खर्चाच्या 25% आणि तुम्ही जर SC, ST प्रवर्गातील शेतकरी असाल तर एकूण प्रकल्प खर्चाच्या 33.33% सबसिडी मिळते.

दूध डेरी सुरू करण्यासाठी कुलिंग मशीन व इतर मशनरी घेण्यासाठी युनिट कॉस्ट १३.२० लाख असेल तर 25% ने तुम्हाला 3.30 लाख सबसिडी नाबार्ड कडून मिळू शकते.

pashupalan ke liye loan

👉 क्लिक करून आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

जर SC, ST प्रवर्गातील शेतकरी असाल तर 33.33% ने ही सबसिडी 4.40 हजारापर्यंत जाते किंवा दूधच नव्हे तर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असणारी जी मशनरी आहे ती खरेदी करण्यासाठी देखील तुम्हाला नाबार्ड कडून अनुदान मिळतं.

तुम्ही जर बेरोजगार असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या गावातच किंवा गाव परिसरामध्ये दूध डेरी व्यवस्था सुरू करू शकता.

नाबार्डच्या दुध डेअरी संदर्भातील अनुदानाची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर त्या PDF ची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

HDFC बँक देत आहे 10 मिनिटांत 50,0000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज

नाबार्ड योजनेचा फायदा कोणाला pashupalan ke liye loan

  • तर केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या नाबार्ड योजनेचा लाभ हा उद्योजक शेतकरी तसेच स्वयं सेव संस्था शेतकऱ्यांचे संघटित गट तसेच छोट्या मोठ्या कंपन्या या संघटित क्षेत्र इत्यादी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • हा दुग्ध व्यवसाय योजना म्हणजेच डेअरी फॉर्म योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक बँका तसेच प्रादेशिक बँका, राज्य सरकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका व नाबार्ड करून पुनर्विस्तासाठी पात्र असलेले इतर संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिल्या जातात.
pashupalan ke liye loan

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक खात्याचा कॅन्सल चेक
  • बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र
  • डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट
  • इत्यादी कागदपत्राची आवश्यकता पडणार आहे. pashupalan ke liye loan

तुम्ही जर अहमदनगर जिल्ह्यात येत असाल तर त्या कार्यालयाचा पत्ता खाली दिलेला आहे.
फ्लॅट क्रमांक 301, दुसरा मजला, प्रेरणा आर्केड समोर, तरकपुर एसटी बस स्टॅण्ड, अहमदनगर 414 003

callus_002-26539895/96/99

या वरील टोल फ्री क्रमांक वरून सुद्धा माहिती मिळवू शकता.

pashupalan ke liye loan

कर्ज हवे आहे? बँकेत जाण्याची गरजच नाही…

तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाबार्ड ची बँक व्यवस्थित काम करताना दिसत आहे त्या नावाच्या बँकेत जाऊन तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता.हा हेतू राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा होता तर शेतकऱ्यांचा फायदा व्हावा शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढव याच उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. pashupalan ke liye loan

आणि अद्यापही बरेच शेतकरी या योजनेचा लाभ सुद्धा घेताना दिसत आहे.त्यामुळे तुम्हाला जर 4 लाख रुपये कमवायचे असतील तर 13 लाख रुपये कर्ज घेऊन चार लाख रुपये अनुदान तुम्ही मिळवू शकणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *