instant loan app without cibil सरकार देतंय ह्या 40 उद्योगांना बिनव्याजी कर्ज

instant loan app without cibil सरकार देतंय ह्या 40 उद्योगांना बिनव्याजी कर्ज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

instant loan app without cibil जर तुम्हाला बिझनेस सुरु करायचा आहे कारण की भारतात अनेक लोक आहेत जे की शिक्षित आहे भरपूर सारे जॉब साठी अप्लाय करत आहे, पण कॉम्पिटिशन एवढी झाली आहे की त्यांना जॉब लागत नाही मग अशा वेळेस तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतात आणि गोरमेंट ची एक योजना आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे,

40 प्रकारचे बिजनेस आहे म्हणजे स्टेशनरी शॉप, सायबर कॅफे, भाजीपाल्याचे दुकान टाकायचे, किराणा शॉप टाकायचे, असे टोटल 35 ते 40 बिझनेस आयडिया ज्यासाठी तुम्हाला हे लोन मिळतं, तर जाणून घ्या संपूर्ण सविस्तर माहिती.

बिजनेस सुरु करायचाय तर कुठले ४० बिजनेस आहे त्यासाठी लोन मिळतंय डायरेक्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती पाहू शकता. या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता.

instant loan app without cibil 

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

वसंतराव नाईक योजना संपर्क क्रमांक :-

तुम्हाला जर लोन घेण्यासाठी काहीही अडचण आली तर तुम्ही खालील नंबर वर संपर्क साधू शकता.

022-2620 2588, 022-2620 2588

 • वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित यावर सगळी माहिती दिली आहे.
 • याची उद्दिष्टे काय सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे,
 • मुख्यालय कुठे ते पण मिळणारे त्यानंतर यांचा जो जीआर आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे ते पण तुम्ही वाचू शकतात
 • आणि त्यानंतर जर का तुम्हाला इथे अप्लाय करायचा असेल तर फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल माहिती खाली दिलेली आहे. instant loan app without cibil 
instant loan app without cibil 

70 ते 80 टक्के अनुदानावर 25 नव्या योजना लाभ

ऑनलाईन अर्ज पद्धत खालील प्रमाणे :- instant loan app without cibil 

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ वर जा

या वेबसाईटवर नोंदणी दिलंय यावर क्लिक करा

नोंदणी केल्यावर फॉर्म मधील सगळी माहिती भरून घ्या

त्या फॉर्म मध्ये तुमचा फोटो, वैयक्तिक कर्ज पाहिजे वैयक्तिक कर्ज, नंतर पूर्ण नाव, अर्जदाराच्या आईचे नाव व तुमचं प्रथम नाव, मिडल नेम, लास्ट नेम, नंतर तुम्ही महिला आहात पुरुष आहात जे पण आहे ते टाकून द्या.

जन्मतारीख, वय किती आहे मोबाईल नंबर, मोबाईल नंबर दुसरा असेल तर टाका ज्याठिकाणी रेड (*) दिसेल ते भरणे गरजेचे आहे.

ईमेल एड्रेस टाका, कोणत्या श्रेणी मधून येतात ते टाका, S.B.C मधून येतात का भटक्या जमातीतून येतात यापैकी जे असेल ते टाकून द्या.

नंतर उपजात टाकून घ्या, पॅन कार्ड नंबर, रेशन कार्ड क्रमांक, आणि शैक्षणिक पात्रता भरून तुम्हाला एकदा फॉर्म चेक करून सबमिट करा,

अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता. instant loan app without cibil 

instant loan app without cibil 

👉 Loan Apply साठी हे डॉक्युमेंट्स आवश्यक असणार

ऑफलाइन अर्ज

 • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तर जे पण तुमचे जिल्हाधिकारी कार्यालय तिथे जा.
 • आणि जिल्हाधिकार्यालयामध्ये तुम्हाला मागास बहुजन कल्याण विभागांमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म मिळेल जो की ऑफलाइन अर्ज असेल. instant loan app without cibil 
 • तो तुम्हाला संपूर्ण भरायचे आहे त्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जातो आणि तुम्हाला हे कर्ज मिळतंय जे की 1 लाख पर्यंत आहे.

वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत पुढील व्यवसाय सुरू करता येऊ शकतात : instant loan app without cibil 

 • कृषी क्लिनिक
 • मत्स्य व्यवसाय
 • संगणक प्रशिक्षण
 • पॉवर टिलर
 • हार्डवेअर व पेंट शॉप
 • सायबर कॅफे
 • चहा विक्री केंद्र
 • सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र
 • मसाला उद्योग
 • झेरॉक्स दुकान
 • सलून
 • स्टेशनरी
 • मासळी विक्री केंद्र
 • आइस्क्रीम पार्लर
 • भाजीपाला विक्री
 • ब्युटी पार्लर
 • मसाला मिरची कांडप उद्योग

आता यांनाही मिळणार घरकूल

 • वडापाव विक्री केंद्र
 • भाजी विक्री केंद्र
 • ऑटो रिक्षा
 • डी. टी. पी. वर्क
 • स्वीट मार्ट
 • ड्राय क्लीनिंग सेंटर
 • हॉटेल
 • टाइपिंग इन्स्टिट्यूट
 • ऑटो रिपेरिंग वर्कशॉप
 • मोबाईल रिपेरिंग
 • गॅरेज
 • फ्रीज दुरुस्ती
 • ए. सी. दुरुस्ती
 • चिकन मटन शॉप
 • इलेक्ट्रिक शॉप
 • पापड उद्योग
 • फळ विक्री
 • किराणा दुकान
 • आठवडे बाजारामध्ये दुकान
 • टेलीफोन बूथ

असे हे टोटल 40 बिजनेस ज्यासाठी तुम्हाला या योजनेचा फायदा घेऊ शकतो.

पर्सनल लोन धारकों को बड़ा झटका, RBI ने जारी किए नए नियम!

योजनेचे नाव :-
 • वसंतराव नाईक कर्ज योजना या नावाने ओळखले जाते,
 • ज्यामध्ये तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतंय म्हणजे 1 रुपयाचं पण व्याज भरायचं नाही.
 • जेव्हा तुम्ही लोन घेणार तेव्हा 75 हजार रुपये मिळतात हा पहिला हप्ता मिळतो,
 • नंतर दुसरा हप्ता म्हणजे 25000 हजार रुपये जेव्हा बिजनेस सुरू होतो कारण की सुरुवातीला बिझनेस सुरू करण्याआधी इथे लोन साठी फाईल टाकतो, instant loan app without cibil 
 • त्यानंतर ७५००० मिळतात त्यानंतर जसा शॉप सुरु होतोय मग सायबर कॅफे आहे व फळ विक्री आहे.
 • जे पण असेल ते सुरू केल्यावर 25000 मिळणार आहे तीन महिन्यानंतर अशा प्रकारे 1 लाख रुपये मिळतात.
instant loan app without cibil 

ग्राम पंचायत में 8000 पदों पर भर्ती, ऐसे करें आवेदन

योजनेअंतर्गत दिले जाणारे प्राधान्य instant loan app without cibil 
 • जर विधवा महिला आहेत ते जर फॉर्म भरत आहे तर त्यांचा फॉर्म लवकर सिलेक्ट होतो
 • निराधार व्यक्ती आहात किंवा तरुण मुले / मुली आहात शासनाचा कौशल्य विकास विभागातर्फे किंवा शासकीय नियम शासकीय संस्थांमधून तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतला असेल तर प्रथम प्राधान्य दिले जातात.

केली जाणारी कर्ज वसुली

 • जेव्हा तुम्हाला हे पैसे मिळतात त्यानंतर 90 दिवसानंतर तुमचे हप्ते चालू होतात,
 • कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्याला मुद्दल 2085/- रुपये नियमित 48 महिने परतफेड करावी लागणार आहे.
 • आणि जर हप्ता पूर्ण करू शकले नाहीत तर जेवढे पण हप्ते थकत जातील त्यावर 4 टक्के इतके व्याज आकारण्यात येईल.
 • या लोन साठी व्याज नाहीये परंतु तुम्ही हप्ते थकीत केले कर व्याज आकारण्यात येईल.

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

अटी व शर्ती आणि पात्रता
 • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा,
 • अर्जदार व्यक्ती भटक्या जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्गातील असला पाहिजेत,
 • वय हे 18 ते 55 दरम्यान पाहिजेत
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु. 1 लाख पेक्षा जास्त असू नये
 • कोणत्याही ठिकाण हून किंव्हा बँकेची थकबाकी अर्जदरावर नसावी
 • व्यवसाय सुरू केल्याचे 2 फोटो हे ऑनलाईन पोर्टल वर अपलोड करणे आवश्यक आहे
 • या किंव्हा इतर कोणतेही योजनेचा लाभ हा अर्जदाराने घेतलेला नसावा instant loan app without cibil 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *