loan app without credit score या महिलाना मिळणार 10 लाख पर्यन्त कर्ज फक्त 03 दिवसात

loan app without credit score
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

loan app without credit score महिला उद्योग निधी योजना बऱ्याच महिलांना नोकरीच्या भांगडात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते कधी चांगल्या बिजनेस आय डीच्या अभावी तर कधी पैशाच्या वेळी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाही अशा महिलांना सरकार आर्थिक मदत करणार आहे. महिलांना मदत करण्यासाठी किंवा आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिला उद्योग निधी योजना शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी लघुउद्योग विकास बँके अंतर्गत सुरू करण्यात आली आहे महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे महिला उद्योग निधी योजना अंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी दहा लाख रुपये स्वतःचा व्यवसाय किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक व्यवसाय कर्ज म्हणून महिलांना देत आहे त्या अंतर्गत दहा लाख रुपये पर्यंत कमी व्याजदराने कर्ज घेऊ शकता.

loan app without credit score pdf

घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज 2024

योजनेची पात्रता काय?

 • 1)
 • Women Loan Scheme 2023 फक्त महिलाच अर्ज करू शकतात
 • 2)
 • जो व्यवसाय करणारा त्यामध्ये महिलांचा 51% पेक्षा जास्त मालकी असणे आवश्यक आहे,
 • 3)
 • मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्के सेवा कर आकरला जातो,
 • 4)
 • यासाठी महिला कोणत्याही जाती व धर्मामधील असल्या तरी चालतात.
Women Loan Scheme 2023 

👉क्लिक करून आताच करा लोनसाठी अर्ज👈

योजेअंतर्गत कोण कोणते व्यवसाय सुरू करू शकतो? government schemes for women’s empowerment in india pdf

 • सेवा केंद्र,
 • सौंदर्यप्रसाधन गृहे,
 • कॅन्टीन आणि रेस्टॉरंट,
 • रोपवाटिका,
 • सायबर कॅफे,
 • केअर सेंटर,
 • लॉन्ड्री ड्रायक्लिनिंग,
 • मोबाईल दुरुस्ती,
 • झेरॉक्स सेंटर,
 • टीव्ही दुरुस्ती,
 • टू व्हीलर,
 • फोर व्हीलर खरेदी शोरूम,
 • सलून,
 • कृषी सेवा केंद्र,
 • शिलाई मशीन,
 • टायपिंग सेंटर,
 • इलेक्ट्रॉनिक दुकान,
 • यापेक्षा व इतर कोणतेही जर व्यवसाय करणार असेल तर त्यासाठी लोन मिळू शकते.
government schemes for women's empowerment in india pdf

मिनी ट्रॅक्टर अनुदान 2024, 90% अनुदानावर ऑनलाइन अर्ज सुरु…

या योजनेअंतर्गत लोन किती मिळणार?

 • तर या योजनेअंतर्गत महिलांना पाच ते दहा लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे. government schemes for women’s empowerment in india pdf
 • यासाठी व्याज सुध्दा कमी आहे त्यासाठी दहा लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेतून वर्षासाठी एक टक्का सेवा कर आकारला जातो शेवटी हे व्याजदर बदलू शकतो.

कर्जाची परत फेड कधी करावी?

 • व्यवसायासाठी लोन मिळाल्यापासून कमीत कमी पाच वर्षाच्या मुदत कालावधीत हे कर्ज परतफेड करू शकता.
 • जर पाच वर्षात कर्ज परतफेड करू शकला नाही तर दहा वर्षापर्यंत कर्ज परतफेड करू शकता.
 • या कर्ज परतफेड चा मुदत कालावधी पाच ते दहा वर्ष असू शकतो.
अर्ज पद्धत
 • प्रथम महिलांनी पंजाब नॅशनल बँक मध्ये जायचं आहे.
 • त्याठिकाणी गेल्यावर मॅनेजरला भेटा व आणि ते बँक मॅनेजर महिला उद्योग निधी योजनेची संपूर्ण माहिती देतील.
 • आणि त्याठीकनी या योजनेचा अर्ज भेटल आणि तो अर्ज भरून सोबत जी कागदपत्र आहे ती कागदपत्रे जोडून सबमिट करा. government schemes for women’s empowerment in india pdf

👉आताच घ्या योजनेचा फायदा👈

आवश्यक कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मागील नऊ महिन्याचे बँक स्टेटमेंट
 • दाखल केलेली आयटीआर प्रत
 • कोणत्याही एका घराच्या किंवा व्यवसायाच्या जागीचे मालकीचा पुरावा
 • व्यवसायाचे परवाने,
 • ही सर्व कागदपत्रे जर असेल तर पंजाब नॅशनल बँकेत जा आणि तेथे अर्ज व कागदपत्रे सबमिट करा आणि त्यानंतर तीन दिवसात लोन मंजूर होईल. government schemes for women’s empowerment in india pdf
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *