Rbi coaching near me आरबीआयचा सहकारी बँकांना दणका; 50 लाखांहून अधिकचा ठोठावला दंड

Rbi coaching near me आरबीआयचा सहकारी बँकांना दणका; 50 लाखांहून अधिकचा ठोठावला दंड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rbi coaching near me 18 जानेवारी 2024 रोजी रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे पाऊल उचलले आहे.

ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरीक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.

Krushisahayak

काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम पाळले नाहीत. Rbi coaching near me

सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड

याशिवाय कर्ज आणि अॅडव्हान्स देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने गुजरातमधील मेहसाणा सहकारी बँकेला 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड आणि मेहसाणा नागरी सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने NKGSB सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही आणि ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली होती.

Krushisahayak

आता सर्वानाच मिळणार 9 लाखापर्यंत कर्ज

तपासानंतर, RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणावर RBI समाधानी न झाल्यास RBI ने NKGSB सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. Rbi coaching near me

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ज्या बँकांवर दंड आकारला जातो. तो फक्त बँकांना भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो. त्यामुळे या पाच बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Krushisahayak

खालील लिंक वर क्लिक करून पाहा काय आहे ‘लखपती दीदी योजना’

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!