gharkul yojana 2024 घरकुल जागेसाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार फ्री

gharkul yojana 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gharkul yojana राज्य सरकार आता फ्री मध्ये 1 लाख रुपये घरकुल जागेसाठी देणार आहे. जर घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर 1 लाख रुपये जागा खरेदीसाठी राज्य सरकार देणार आहे. या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय देखील घेण्यात आला आहे यामध्ये कशा पद्धतीने एक लाख रुपये दिले जाणार आहे, यासाठी कोणती योजना आहे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती पुर्ण वाचा.

भविष्यामध्ये घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा आहे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही तर या जागेसाठी राज्य सरकार 1 लाख रुपये फ्री मध्ये देत असते. कोणती योजना आहे, झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे या संदर्भातील पूर्ण माहिती जाणून घेऊया.

gharkul yojana 

👉क्लिक करा आणि आताच घरासाठी 1 लाख मिळवा👈

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना

भूमिहीन लाभार्थ्यांना 1 लाख रुपयांचा अनुदान पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थासहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान वाढ करून 50 हजार रुपयावरून आता 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

रेशन कार्ड धारकांना खुशखबर श्रीराम जन्मभूमी सोहळा या 6 वस्तू मिळणार

बेघर कुटुंबांना घरे

केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वकांक्षी मोहीम हाती घेतली आहे.
त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, राज्य पुरस्कार रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.

आता सर्वानाच मिळणार 9 लाखापर्यंत कर्ज

gharkul yojana योजनेत वाढ

तथापि या योजनेतील काही घरकुले पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते.
ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान अर्थसहाय्य जो दिला जात होता आता यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकीकरणामुळे सद्यस्थिती जागांच्या किमती पाहता पंडित दंडाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

👉घरकुल योजनाची सविस्तर माहिती पाहा👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!