dairy farming loan sbi गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख 31 हजार अनुदान

dairy farming loan sbi गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख 31 हजार अनुदान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

dairy farming loan sbi महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेचा समावेश केला आहे. या योजनेची मंजुरी 3 फेब्रुवारी 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मंजूर केली आहे.

ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभार्थी ग्रामीण भागातला महाराष्ट्रातील शेतकरी आहे. या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल.

dairy farming loan sbi

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

गाय गोठा योजनेचा उद्देश

  • गोठ्यातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरापासून मिळणारे मौल्यवान मूत्र शेण याचा संचय न करता आल्याने ते मोठ्या प्रमाणात वाया जाते.
  • जनावराचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत असल्याने जनावराच्या गोठ्यातील जागा ही सिमेंट काँक्रीट चा वापर करून पक्क्या स्वरूपात सपाटीकरण केल्यास जनावरापासून मिळणाऱ्या मूत्र व शेण मोठ्या शेजारील खड्ड्यांमध्ये एकत्र जमा करून त्याचा शेत जमिनीची सुपीकता उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपयोग करून घेता येईल.

शेळी मेंढी गट वाटप योजना महाराष्ट्र

अनुदान

  • गोठ्याचे अनुदान हे गुरांच्या संख्येवर अवलंबून आहे.
  • दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी 77,188 रुपये अनुदान मिळते.
  • सहा पेक्षा जास्त गुणांसाठी म्हणजेच बारा गुणांसाठी दोन गोठे बांधण्यासाठी 1 लाख 54 हजार 376 रुपये अनुदान मिळते.
  • बारापेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच 18 गुणांसाठी 3 गोठे बांधण्यासाठी 2 लाख 31 हजार 564 रुपये अनुदान मिळते.

पशुपालन लोन योजना 2023; जानिए गाय, भैंस के लिए लोन कैसे लें

dairy farming loan sbi गाय म्हैस गोट्यासाठी आकारमान

  • सहा गुरांसाठी 26.95 मीटर जमीन पुरेशी आहे.
  • लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी.
  • गव्हाण 7.7 मी × 0.2 मी × 0.65 मी. असावी.
  • 250 लिटर मूत्रसंचालन टाकी बांधण्यात यावी.
  • जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी 200 लिटर क्षमतेची टाकी असणे अत्यावश्यक आहे.

पाहा योजनेची सविस्तर माहिती

dairy farming loan sbi ह्या योजनेसाठी अर्ज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ऑफलाइन करावा व आवश्यक कागदपत्रे जोडून ती सबमिट करावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!