Home loan in gram panchayat area होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

Home loan in gram panchayat area
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home loan in gram panchayat area मोठ्या शहरात अगदी प्राइम लोकेशनवर सर्व सोयींनी सुसज्ज असे घर असावे, असे कुणाला बरे वाटत नाही. यासाठी लोक काटकसरीने राहतात, बचत करतात, प्रसंगी कर्जही काढतात.

कर्ज काढण्यासाठी लोक बँकेत जातात अथवा एखाद्या मध्यस्थाला गाठतात. घरासाठी कर्ज काढायचे असेल तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

Home loan in gram panchayat area

केवल 5 मिनट में यूनियन बैंक पर्सनल लोन 50000 सीधी अपने बैंक खाते में कैसे करें प्राप्त यहां से कड़े ऑनलाइन आवेदन

कोणते कारण ?

घर खरेदी, घर बांधकाम, जमीन खरेदी, गृह विस्तार, गृह नूतनीकरण, टॉप-अप होम लोन (आधीच्या कर्जावर), एनआरआय गृहकर्ज.

Krushisahayak

किसान क्रेडिट कार्डावर आता मिळणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…

पात्रता कशी ठरते? Home Loan

होम लोन घेताना वय जितके कमी असेल तितकी मंजूरी मिळण्याची शक्यता जास्त असते. पगारदार किंवा स्वतःचा रोजगार असल्यास होम लोन लवकर मिळते.

Krushisahayak

व्याजदर कसे निवडावे पहा.

चांगल्या सिबिल स्कोअरमुळे मंजुरीची प्रक्रिया चटकन होते. जर स्कोअर किमान ७५० वर असेल कर्ज सहज मिळते. तुमच्यावर असलेल्या सध्याच्या इतर देण्याचे मूल्यांकन करून परत फेडीची क्षमता तपासली जाते.

शेतकर्‍यांना घर बांधण्यासाठी बँक देणार 50 लाखांपर्यंत कर्ज

New Government loan scheme :गाय म्हैससाठी गोठा सुधारित अनुदान योजना 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!