anganwadi school near me महिला व बालविकास विभाग भरती 2023

anganwadi school near me
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

anganwadi school near me महिला व बालविकास विभागामार्फत पदभरती निघालेली आहे. पगार 15 हजार रुपये प्रतिमहीना दिल्या जाईल. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20-12-2023 आहे.

महिला आणि बालविकास विभाग संचालनालय गोवा सरकारी यांच्या मार्फत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

anganwadi school near me

TATA की FREE Training और Job Placement

प्रशिक्षण (इंटर्नशिप) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आव्हान

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून समाजसेवा/ समाजकार्य/ समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ होम सायन्स मास्टर पदवीमध्ये उत्तीर्ण असेलला/ समुपदेशामधील पदवत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा) इत्यादी प्राप्त केलेला विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतो.
प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यापूर्वीच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पदोत्तर पदवी उत्तीर्ण झालेला असावा.anganwadi school near me
अंतिम वर्षामध्ये एकत्रित किमान 50 टक्के गुण मिळालेले असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

वेतन

15 हजार प्रती महिना

ऐकूण पदे व पदाचे नाव

प्रशिक्षणार्थी समुपदेशिक या पदासाठी ऐकूण 15 पदासाठी पदभरती होणार आहे.

ऑफिसिअल वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा

anganwadi application form 2023 pdf download अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 6-12-2023 ते 20-12-2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत www.goaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी कुठलाही शुल्क नाही.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्याआगोदर भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचा त्यानंतर अर्ज करा जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून भरतीची जाहिरात पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *