Headlines

Mahadbt farmer tractor 2023 एकदाच अर्ज करा, सगळ्या योजनांचा मिळेल लाभ, पहा कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार

Mahadbt farmer tractor
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahadbt farmer tractor अटल भूजल योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कांदा चाळ, कृषी यांत्रिकीकरण योजना, अशा विविध प्रकारच्या १७ योजनांचा लाभ केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जातो. ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून अर्ज केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते.

कांदा चाळ

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 3. DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र)
 4. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकन्यांसाठी)
 5. 7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
 6. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

प्लास्टिक मल्चिंग

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 3. 7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र Mahadbt farmer tractor
 4. चतुःसीमा नकाशा
 5. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) 
 6. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र 
Krushisahayak

शेळीपालन करण्यासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंत कर्ज

हरितगृह / शेडनेटगृह

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 3. विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 1)
 4. विहित नमुन्यातील बंधपत्र (प्रपत्र 2)
 5. चतुःसीमा नकाशा Mahadbt farmer tractor
 6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकन्यांसाठी)
 7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

कृषि यांत्रिकीकरण

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 3. मंजूर यंत्र/आजाराचे कोटेशन
 4. मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट
 5. Tractor चलित औजारासाठी RC
 6. प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
Mahadbt farmer tractor

शेतीच्या उत्पन्नावर आयकर कधी, कसा लागतो?

केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पावर टिलर व tractor ला च अनुदान देय राहील. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पावर टिलर व tractor ला पूर्वसंमती देण्यात येणार नाही

📍 पूर्वसंमती पूर्वी खरेदी करण्यात आलेल्या यंत्र/औजाराला अनुदान देय राहणार नाही

📍 औजारे बँकेसाठी खरेदी करावयाच्या सर्व यंत्र / औजारांचे कोटेशन व वैध टेस्ट रिपोर्ट अपलोड करणे आवश्यक आहे. Mahadbt farmer tractor

क्षेत्र विस्तार (Dragon Fruit)

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 3. विहित नमुन्यात हमीपत्र
 4. अंदाजपत्रक
 5. स्थळदर्शक नकाशा चतुःसीमा
 6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
Krushisahayak

Business के लिए Mudra Loan कैसे मिलेगा?

ठिबक / तुषार / PVC पाईप

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट 19)
 3. 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
 4. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 5. मंजूर घटकाचे कोटेशन

पंपसंच (ISI/BEE labeled with Minimum 4 Star rated)

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 3. मंजूर घटकाचा टेस्ट रिपोर्ट
 4. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
 5. 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी बाबत स्वयंघोषणा पत्र
 6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
Krushisahayak

वारस नोंद, ई फेरफार अर्जासाठी शुल्क निर्धारित

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण

 1. विहित नमुन्यातील हमीपत्र 3
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 
 3. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 4. वैध जात प्रमा णपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) 
 5. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

 भाजीपाला रोपवाटिका

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 3. स्थळदर्शक नकाशा
 4. चतुःसीमा Mahadbt farmer tractor
 5. विहित नमुन्यातील हमीपत्र
 6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
Krushisahayak

शेतकऱ्यांना पैसे द्या अन्यथा बँकेवर कायदेशीर कार्यवाही

वैयक्तिक शेततळे (NFSM/MTS)

 1. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 2. तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 3. स्थळदर्शक नकाशा
 4. चतुःसीमा Mahadbt farmer tractor
 5. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 6. शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर किमान 0.60 हे. जमीन असणे आवश्यक आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!