Haryana land record map वारस नोंद, ई फेरफार अर्जासाठी शुल्क निर्धारित

Haryana land record map
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Haryana land record map केंद्र शासनाच्या राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमासाठीच्या मार्गदर्शक सूचना तसेच संदर्भ क्र.१ च्याशासन परिपत्रकान्वये ई-फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गाव नमुना नं. ७/१२, ८-अडिजीटल स्वरूपात उपलब्ध केले आहेत. सदर संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपातउपलब्ध करून देणेत आले आहेत त्यांची नक्कल फी संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेली आहे.

Haryana land record map अधिकारअभिलेखामध्ये फेरफार घेण्याची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली असून, त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र(NIC), पुणे यांचेमार्फत ई-फेरफार प्रणाली विकसीत केली आहे. यापुर्वी अनोंदणीकृत दस्ताचे फेरफार नोंदविण्यासाठीखातेदार नागरिकाला तलाठी कार्यालयात समक्ष अर्ज कागदपत्रांसह दाखल करावा लागत असे. यासाठी आता ई-हक्कप्रणाली विकसीत करण्यात आली आहे. याव्दारे कोणत्याही खातेदार नागरीकांना फेरफारसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेआवश्यक कागदपत्र अपलोड करून ई-हक्क प्रणाली व्दारे थेट संबंधित तलाठी यांचेकडे दाखल करता येतात.

Haryana land record map
Haryana land record map

डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख

महाभूमी पोर्टल वर https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावरून उपलब्ध होणारेडिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना नं. ७/१२ व गाव नमुना नं. ८-अ ज्यावर दर्शविलेल्याक्युआर कोड (QR CODE) व १६ अंकी पडताळणी क्रमांकाआधारे त्याची सत्यता पडताळणी करणे शक्य आहे, असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख दि.२३.११.२०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व कायदेशीर व शासकीय कामकाजासाठीग्राह्य समजले जातात. हे सर्व डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख शासनाच्या महाभूमी पोर्टल वर सामान्य नागरिकांनाडाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. Haryana land record map

Krushisahayak

दोन एकर जमीन खरेदीसाठी 16 लाख, तर चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान

सदर डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख उपलब्ध करून घेण्यासाठी प्रत्येक खातेदाराकडे संगणक, लॅपटॉप, प्रिंटरआणि इंटरनेट जोडणी उपलब्ध असेलच असे नाही, म्हणून असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख सामान्य जनतेला उपलब्धकरून देणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा सेवा केंद्र यांनी आकारावयाच्या नक्कल फी बाबत एकवाक्यता राहावी व नागरिकांचीआर्थिक पिळवणूक होवू नये याकरीता तसेच ई- हक्क प्रणालीव्दारे नागरिकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करूनदेण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. Haryana land record map

शासन निर्णय :-

ई-फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील गाव नमुना नं. ७/१२, ८-अ संगणकीकृतकरण्यात आले असून संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देणेत आलेआहेत त्यांची नक्कल फी संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेली आहे. सदर संगणकीकृत अभिलेख खालीलतक्त्यात नमूद केलेल्या दरानुसार सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ई-सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यासमान्यता देण्यात येत आहे.

Krushisahayak

नाव टाका आणि सातबारा व सर्वे नंबर शोधा

वर नमूद रु.२५ ची विभागणी ही राज्य शासन रू.५/-, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणेयांचेकडील स्विय प्रपंजी लेखा खाते रू.१०/- आणि सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ई-सेवा केंद्र रू.१०/- अशी राहील.२ पेक्षा अतिरिक्त पृष्ठे असल्यास प्रतिपृष्ठ रू. २/- प्रमाणे शुल्क सेवा केंद्र चालकास घेता येईल.

२. डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना नं. ७/१२ व गाव नमुना नं. ८-अ ज्यावरदर्शविलेल्या क्युआर कोड (QR CODE) व १६ अंकी पडताळणी क्रमांकाआधारे त्याची सत्यता पडताळणी करणे शक्य आहे,असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख दि.२३.११.२०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व कायदेशीर व शासकीयकामकाजासाठी ग्राह्य समजण्यात यावेत.

Krushisahayak

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत एक रकमी रु.20,000/- मदतीचा लाभ

३. भूलेख संकेतस्थळावरील https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंकवरून विनाशुल्क उपलब्ध होणारेविनास्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ व गाव नमुना नं. ८-अ ज्यावर महाभूमी चा वाटरमार्क असतो आणि ज्यावर क्युआर कोडकिंवा १६ अंकी पडताळणी क्रमांक दर्शविलेला नसतो असे अधिकार अभिलेख फक्त माहितीसाठी असून ते कोणत्याहीकायदेशीर व शासकीय कामासाठी अवैध समजण्यात येतात. Haryana land record map सदर विनास्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ व ८-अ कोणत्याहीआपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र अथवा संग्राम केंद्रचालक यांना त्यांचे सही शिक्क्याने विक्री/वितरणकरता येणार नाहीत. सदर बाबत सविस्तर सुचना माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भ क्र. ३ च्या शासन परिपत्रकान्वयेदेण्यात आल्या आहेत.

४. ई – हक्क प्रणालीव्दारे एक फेरफार अर्ज नोंदविण्यासाठी अपलोड करावयाची कागदपत्रे व अंदाजित दरयाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *