Quality savings scheme सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी

Quality savings scheme सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Quality savings scheme सरकारी स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर मानलं जातं. लहान बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, सुकन्या समृद्धी योजना इत्यादींचा समावेश होतो.

या योजना सर्व वर्गातील लोकांसाठी आहेत, ज्यात कर लाभांपासून ते हमीपरताव्यापर्यंत अनेक फायदे मिळतात. अधिकाधिक लोकांना या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते. याचे अनेक फायदे आहेत, चला जाणून घेऊया कोणते आहेत स्मॉल सेव्हिंग स्कीमचे फायदे.

Krushisahayak

फोन पे ने कमवा रोज 1000 रुपये

गॅरंटीड रिटर्न

स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, सुकन्या समृद्धी योजना इत्यादींचा समावेश होतो. या सर्व योजना हमखास परतावा देतात. यामध्ये तुम्हाला या कालावधीत किती रक्कम मिळेल याची कल्पना असते. Quality savings scheme

फायनान्शिअल इंडिपेंडंन्स आणि स्टॅबिलिटी

जर तुम्ही या स्मॉल स्कीम्समध्ये गुंतवणूक केली असेल तर ते तुमच्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी फायनान्शिअल इंडिपेंडंन्स आणि स्टॅबिलिटी देतं. स्मॉल सेव्हिंग स्कीम्स सुरक्षित आणि रेग्युलर इन्कम आणि उत्तम आर्थिक रणनितीच्या आधारे काम करतं.

Krushisahayak

सभी महिलाओं को सरकार ₹55000 की लाभ दे रही हैं

इन्कम टॅक्समध्ये सूट

स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये इन्कम टॅक्स सूट मिळते. तुम्ही ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. पीपीएफ, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, टाईम डिपॉझिट आणि एफडीसारख्या योजनांमध्ये कर सूटीचा लाभ मिळतो.

किमान गुंतवणूक

गुंतवणूकदारांना यात किमान गुंतवणूक करावी लागते. स्मॉल सेव्हिंग स्कीम्सच्या आधारे ही रक्कम २५० ते १००० रुपयांपर्यंतही असू शकते. तुम्ही या योजनांत छोटी रक्कमही गुंतवू शकता.

Krushisahayak

आता सर्वानाच मिळणार मोबाइल अॅपद्वारे 9 लाखापर्यंत कर्ज

उत्पन्नाचा भरवसा

आजच्या काळात जेव्हा लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडांसारख्या जोखमीच्या ठिकाणी गुंतवणूक करतायत, त्याच वेळ स्मॉल सेव्हिंग स्कीम्स उत्पन्नाची हमी देतात. एका निश्चित व्याजासह तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल याची तुम्हाला कल्पना असते. याचाच अर्थ भविष्यात तुम्हाला निश्चितच रक्कम मिळते. Quality savings scheme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *