Vidhwa pension kaise check kare महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2023

Vidhwa pension kaise check kare महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidhwa pension kaise check kare 2023 Online Registration, Form | महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2023 मराठी | विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज, नोंदणी आणि पात्रता संपूर्ण माहिती मराठी | Widow Pension Scheme Maharashtra 2023 |  (अॅप्लीकेशन फॉर्म) महाराष्ट्र विधवा पेंशन योजना | Maharashtra Vidhwa Pension Scheme In Marathi | विधवा अनुदान योजना

Vidhwa Pension Yojana :महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2023 मराठी

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. Vidhwa pension kaise check kare या योजनेंतर्गत महिलांना सशक्तीकरण व स्वावलंबी केले जाईल, ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाईल.जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. आणि त्यांचे वृद्धकाळातील जीवन सोईचे होईल.

Krushisahayak

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत एक रकमी रु.20,000/- मदतीचा लाभ

Vidhwa Pension Yojana :महाराष्ट्र विधवा पेंशन योजना माहिती 2023 मराठी

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने २३ लाखांचे बजेट तयार केले आहे. महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतून मिळालेल्या पेन्शनमुळे ती स्वत: चे आयुष्य जगू शकेल, तीला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. राज्यातील इच्छुक विधवा महिलांना ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर त्यांनी या योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाने दरमहा दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

योजनाVidhwa Pension Yojana महाराष्ट्र विधवा पेंशन योजना
व्दारा सुरुमहाराष्ट्र शासन
अधिकृत वेबसाईटmumbaisuburban.gov.in
लाभार्थीराज्यातील निराधार आणि आर्थिकदृष्ट्या असहाय विधवा महिला
विभागमहाराष्ट्र सरकार
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
उद्देश्यविधवा महिलांना पेन्शन प्रदान करणे
राज्यमहाराष्ट्र
लाभआर्थिक सहाय्य
श्रेणीपेन्शन योजना (Pension Scheme)
वर्ष2023

Vidhwa pension kaise check kare | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२3 चे उद्दिष्ट्य कोणते ?

 • महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. पतीच्या निधनानंतर महिलेला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही आणि तिची आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत होते. ती आपल्या दैनंदिन जीवनात आर्थिक गरजा भागवू शकत नाही. हे पाहता राज्य सरकार महाराष्ट्र २०२१ या विधवा निवृत्तीवेतनाची योजना सुरू केली आहे.
 • या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत महिलांना सशक्तीकरण व स्वावलंबी केले जाईल, ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाईल.
 • जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये. आणि त्यांचे वृद्धकाळातील जीवन सोईचे होईल. या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांच्या आर्थिक गरजा भागविणे तसेच त्यांना स्वावलंबी बनविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
 • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या विधवा महिलांना आधार नाही त्यांना आर्थिक आधार देऊन स्वावलंबी बनवण्यात येईल.
Krushisahayak

जन्मापासून 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना दरमहा 2500 रुपये मिळतील, येथून अर्ज करा

Vidhwa Pension Yojana | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२3 योजनेसाठी पात्रता काय ?

अर्जदार महिलांनी Yojana नेसाठी अर्ज करण्यापूर्वी काही पात्रता पूर्ण करणे अवश्यक आहे. या पात्रता निकषांची पूर्तता केल्या नंतरच तुम्ही महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना या योजनेसाठी अर्ज करू शकता. ही पात्रता खालील प्रमाणे दिलेल्या आहेत:

 1. फक्त ज्या महिला अर्जदार महाराष्ट्र विधवा पेन्शन योजने साठी पात्र ठरतील, त्या महाराष्ट्र राज्याच्या कायमस्वरूपी साठीच्या रहिवासी असतील. Vidhwa pension kaise check kare
 2. ज्या विधवा अर्जदार महिलानचे वार्षिक उत्पन्न २१,०००/- रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
 3. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२3 चा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असले तरच ती महिला या योजनेसाठी पत्र ठरेल
 4. अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि ते बँक खाते आधार कार्डाशी Adhar-Bank Connected असणे गर्जेचे आहे. अर्जदार महिले कडे स्वतःचे बँक खाते असणे अनिवार्य आहे कारण ही रक्कम तिच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
 5. दारिद्र्यरेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
Krushisahayak

महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 8 लाख

Vidhwa pension kaise check kare | महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2023 चे लाभ कोणते ?

 • या योजनेंतर्गत दरमहा राज्यातील विधवा महिलांना ६०० रुपये पेन्शन रक्कम देण्यात येतील.
 • जर एखाद्या कुटुंबात लाभार्थी महिलेला एकापेक्षा जास्त मुले असतील, तर त्या कुटुंबातील महिलेला दरमहा ९००/- रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.
 • जर त्या महिलेला फक्त मुली असतील तर, तिची मुलगी २५ वर्षांची किंवा तिचे लग्न झाल्यापासूनही हा फायदा कायम राहील.
 • विधवा महिलेला सरकारने दिलेली रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
 • सर्व विधवा स्त्रिया कोणत्या ही आर्थिक समस्ये शिवाय आपले जीवन सहज चालवू शकतात.
 • कोणत्याच महिलेला जीवनाच्या गरजा पूर्ण करण्या साठी इतर कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहावे लागणार नाही.
 • महाराष्ट्र विधवा पेन्शन योजने च्या माध्यमामधुन एखाद्या विधवा महिले ला जर एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्यांना या योजनें तर्गत दरमहा 900 रुपयांची आर्थिक रक्कम सुद्धा दिली जाते.

Vidhwa pension kaise check kare महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2023 साठी लागणारे कागदपत्रे

 1. अर्जदार महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
 2. बँक खाते पासबुक
 3. उत्पन्न प्रमाणपत्र
 4. मोबाइल नंबर
 5. पासपोर्ट आकाराचा फोटो
 6. वय प्रमाणपत्र ( जन्म दाखला, इ. )
 7. पती मृत्यू प्रमाणपत्र
 8. जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमातीची असल्यास )
Krushisahayak

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, होम लोनवर मिळणार सब्सिडी..

Vidhwa Pension Yojana : महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2023 साठी अर्ज कसा व कुठे करावा?

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जावे त्याची लिंक दिलेली आहे. Vidhwa pension kaise check kare

 • सगळ्यात पहिले तुम्हे येथे क्लिक करून तुम्हाला Vidhwa Pension Yojana च्या Official Site वरती येऊन जायचं आहे.
 • त्या नंतर तुम्हाला तेथे मेनू बार मध्ये Vidhwa Pension Yojana FORMS चे option दिसेल त्या वर क्लिक करायचे आहे.
 • पुढे सर्व फॉर्म ची लिस्ट ओपेन होईल त्यामधून Sanjay Gandhi Niradhar Scheme या वरती क्लिक करायचे आहे.
 • त्या वरती क्लिक केल्यावर महाराष्ट्र विधवा पेंशन योजना फॉर्म open होईल.
 • तेथून तुम्ही तो फॉर्म download करून घ्या.
 • त्यांतर त्या फॉर्म ची zerox कॉपी काढून आणावी आणि त्या वर संपूर्ण माहिती भरावी.
 • नतर त्या फॉर्म सोबत तुम्ही सर्व कागदपत्रांची प्रत जोडून घ्याची आहे.
 • आता तुमचा हा फॉर्म पूर्ण पाने तयार झाला आहे. Vidhwa pension kaise check kare
 • तुम्हाला महाराष्ट्र विधवा पेंशन योजना चाअर्ज तहसीलदार,जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जमा करायचा आहे.
 • अशा प्रकार तुम्ही महाराष्ट्र विधवा पेंशन योजनेसाठी ची अर्ज परकीय आमच्या सोबत पूर्ण केली . याच प्रकार च्या नवनवीन शासकिय योजना बद्दल ची माहिती मिळवण्याकरिता आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा !!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!