National family benefit scheme राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत एक रकमी रु.20,000/- मदतीचा लाभ

National family benefit scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National family benefit scheme राज्य शासनामार्फत विविध स्तरावरील प्रत्येक नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. आज इथे आपण सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाणे चालू केलेल्या दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी एक योजना म्हणजे “राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना” या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

दारिद्ररेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रमुख म्हणजेच कमावत्या व्यक्तीचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबातिल वारसला अर्थीक स्वरूपात सहायता म्हणून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या मार्फत एकरकमी २० हजार रुपये देण्यात येतात.

National family benefit scheme

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

लाभार्थी:

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.

फायदे National family benefit scheme:

एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.

Agrostarnews

किसान क्रेडिट कार्डावर आता मिळणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…

अर्ज कसा करावा

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | Rashtriya Kutumb Labh Yojana Maharashtra Form

  • आधारकार्ड (मयत व्यक्तीचे)
  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • राशन कार्ड
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक
Agrostarnews

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, होम लोनवर मिळणार सब्सिडी..

  • मृत्युचे प्रमाणपत्र /दाखला
  • वारस असल्याचे प्रमाणपत्र
  • सत्यप्रत प्रतिज्ञापत्र
  • मोबाइल नं. / ई मेल
  • जागा असल्यास जागे संबंधी कागदपत्रे
  • विविध नमुन्याचा अर्ज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *