Modi Gharkul Yojna बीड जिल्ह्यात 15963 ओबीसींना घरकुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबवणार खास योजना

Modi Gharkul Yojna बीड जिल्ह्यात 15963 ओबीसींना घरकुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबवणार खास योजना
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojna : प्रधानमंत्री घरकुल योजना, इंदिरा गांधी घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेच्या धर्तीवर आता ओबीसी घटकांसाठी सरकारने मोदी घरकुल योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १५ हजार ९६३ ओबीसींना घरकुले मिळणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना हाती घेण्यात आली आहे. शासनाकडून विविध घटकांतील लाभार्थींसाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात. याच धर्तीवर आता ओबीसींसाठी मोदी आवास योजना हाती घेण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक व ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील यांनी या योजनेतून आलेल्या उद्दिष्टांचे तालुकानिहाय वाटप केले आहे.

Modi Gharkul Yojna

एक असं लोन ज्यासाठी Cibil score ची गरज लागत नाही; ना इन्कम प्रुफ आणि व्याजही कमी, पाहा

या योजनेतून जिल्ह्यातील १५ हजार ९६३ ओबीसींना हक्काचे घर मिळणार आहे. ग्रामपंचायतींकडून पंचायत समिती व पंचायत समितीकडून जिल्हा ग्रामविकास यंत्रणेला हे प्रस्ताव मागवून घेतले जाणार आहेत. ही सर्व प्रक्रीया तातडीने करण्याचे आदेश श्री. पाठक यांनी दिले.

तालुकानिहाय घरकुले

अंबाजोगाई १५६०

आष्टी १३०५

बीड १३५८

धारुर ११३८

Krushisahayak

तुमच्याही शेजारी विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिला आहे? सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ जरुर घ्या!

गेवराई २३४०.

केज २१४२.

माजलगाव १४३३.

परळी १९५४.

पाटोदा ६२२.

शिरूर कासार १५२९.

Krushisahayak

बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा

वडवणी ५५४

एकूण १५९६३.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *