Government schemes for womens in maharashtra 2023 तुमच्याही शेजारी विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिला आहे? सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ जरुर घ्या!

Government schemes for womens in maharashtra तुमच्याही शेजारी विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिला आहे? सरकारच्या 'या' योजनेचा लाभ जरुर घ्या!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government schemes for womens in maharashtra राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना (Maharashtra Government Schemes)  राबवल्या जातात. त्यामध्ये खासकरून महिला, बालके, मागावर्गीय, आदिवासी इत्यादी घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून पावले उचलली जातात आणि त्यांना केंद्रबिंदू ठेऊन योजना राबवल्या जातात. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून (Maharashtra Social Justice and Special Assistance Departmentविधवा महिला, अनाथ, अत्याचारित महिला आणि निराधार महिलांसाठी अशीच एक योजना राबवली जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) असं त्याचं नाव असून त्यामाध्यमातून निराधार महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जाते. 

या योजनेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटनांना अर्थ सहाय्य करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या योजनेसाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालयामधील सेतू कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही या योजनेसाठी अर्ज करता येतो. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या Link वर क्लिक करा)

Government schemes for womens in maharashtra

महिलांना मिळणार घरगुती पिठ गिरणीसाठी मिळणार 100% अनुदान

सामाजिक न्याय विभाग (Maharashtra Social Justice and Special Assistance Department)

योजनेचं नाव : संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) 

योजनेचा उद्देश :  समाजातील दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : योजनेचे लाभार्थी (Beneficiary) 

Government schemes for womens in maharashtra विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री, इत्यादी दुर्बल निराधार घटक. 

Krushisahayak

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, आत्ताच करा अर्ज

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : योजनेसाठी अत्यावश्यक कागदपत्रे (Required documents) 

विहीत नमुन्यातील अर्ज.

वयाचा दाखला – किमान 18 ते 65 वर्ष (18 पेक्षा कमी वय पालकांमार्फत लाभ).

किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी. (Maharashtra Domicile Certificate) 

विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यू दाखला.

दिव्यांग – जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक (किमान 40 टक्के).

अनाथ दाखला

दुर्धर आजार प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

दिव्यांग – कमाल वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. 50,000/-

Krushisahayak

शेळीपालन करण्यासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंत कर्ज

आधार कार्ड रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी.

काय लाभ मिळणार? 

अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा रु. 1500/- लाभ

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana : अर्ज कुठे करावा? (Where To Apply) 

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतु केंद्राला भेट द्या. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Government schemes for womens in maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *