Krushisahayak

How to make caste certificate online आपल्या देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र असणे अत्यंत गरजेच आहे.म्हणजेच आरक्षणाचा लाभ घेण्यापासुन तर निवडणुकीकरीता अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे अत्यंत महत्वाचे असे कागदपत्र मानले जाते.

आपल्या लेकरांचे शालेय शिक्षण सुरु झाले की शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. थोडक्यात काय तर जातीचे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते. caste certificate

जातीचे प्रमाणपत्र कुठे मिळते?

जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर तुम्हाला मिळू शकेल. How to make caste certificate online तुम्ही आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन प्रमाणपत्र काढू शकता. caste certificate

How to make caste certificate online

प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना इसमें 2 रुपए महीने से भी कम में 2 लाख का बीमा, जानें इससे जुड़ी खास बातें

जातीचे प्रमाणपत्रासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक असतात?

 • How to make caste certificate online तुमच्या ओळखीचा पुरावा मग त्यामध्ये तुम्ही तुमचे पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले कोणते एक ओळखपत्र यापैकी एक गरजेचे असते. caste certificate
 • तुमचा पत्ताचा पुरावा म्हणजेच पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी कोणतेही एक कागदपत्रं गरजेचे असते. caste certificateजातीचा पुरावा स्पष्ट करणारे कागदपत्रे
 • जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्याचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्याचे जात स्पष्ट करणारे कागदपत्र आवश्यक असते. म्हणजे अर्जदाराच्या वडील किंवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार किंवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो.
 • हे कागदपत्रे उपलब्ध नसल्यास इतर कागदपत्रांपैकी एक कागदपत्रं सादर करावे लागते.ते म्हणजेच वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारासामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र
Krushisahayak

Blue Aadhaar कार्ड काय आहे, तुमच्या आधारपेक्षा किती आहे निराळं? 1 अप्लायपूर्वी पाहा प्रोसेस

 • अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
 • ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य कागदोपत्री पुरावे
 • How to make caste certificate online जात प्रमाणपत्र काढताना एखादे कागदपत्र नसल्यास त्याऐवजी कोणते कागदपत्रं जोडायचे याची यादी आपले सरकार आणि शासनाच्या वेबसाईटवर मिळू शकते. किंवा नजीकच्या सेतू कार्यालयात संपर्क करा. caste certificate
 • आपले सरकार पोर्टलवर एकूण 52 प्रकारच्या कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे त्यापैकी एक कागदपत्र सादर करावं लागते. caste certificate
 • वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र जोडावे लागते. caste certificateस्वंयघोषणापत्रजात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावे लागतं.

जात प्रमाणपत्रकरता अर्ज कसा करायचा?

 • आपले सरकारवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्यावे.How to make caste certificate online
 • लॉगीन झाल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडावा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडावा. तिथून जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडावा.
 • पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.
 • तिथुन पुढील वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.
Krushisahayak

शाळेपासून ते कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार खास ओळख; सरकार घेऊन येतंय ‘वन नेशन, वन आयडी’

 • 18 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर लाभार्थ्याची माहिती तिथे माहिती सादर करावी. अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत. How to make caste certificate online
 • सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.
 • आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड केलेली असतील मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d