Headlines

Land and land या 7 कागदपत्रांवरून सिध्द होतो जमीनीचा मालकी हक्क…

Land record map gujarat
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land and land 100 एकर शेतजमीन असो वा एखादा लहानसा जमिनीचा तुकडा जमीन हा शब्द आला जमिनीचा मालकी हक्क सुध्दा आलाच. आणि याण जमिनीच्या मालकी हक्कामुळे गावात कुठेना कुठे भांडण हे चालुच असतात. Land Record Documents

Land and land

जमिनी मालकी हक्काचे पुरावे देणारे काही कागदपत्रे आहेत ते जर का तुमच्याकडे असेल तर जमिनीचा मालकी हक्क तुम्हाला सहज सिध्द करता येतो. Land Record Documents

आजच्या लेखात आपण जमिनीच्या मालकी हक्काचे पुरावे देणाऱ्या सात कागदपत्रांमध्ये सविस्तर  माहिती पाहणार आहेत.

1) सातबारा उतारा Land and land

जमिनीची मालकी सिद्ध करणारा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा होय. सातबारा उतारा या कागदपत्राला जमिनीचे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. Land Record Documents

Krushisahayak

कोर्टात न जाता जमिनीवर ताबा कसा मिळवायचा.

गाव नमुना सातमध्ये सदर शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे. ही सर्व माहिती नमूद केली जाते.

2) खरेदी खत

जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम एक कागद पाहिला जातो तो म्हणजे खरेदी खत. Land Record Documents खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो.

यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याचा सविस्तर लेखाजोखा असतो. खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.Land and land

3) प्रॉपर्टी कार्ड

बिगरशेतजमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी पुरावा सादर करणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय. या प्रॉपर्टी कार्डमुळे सदर जमीन तुमचीच आहे हे सिद्ध होते.

Land and land

घर-जमीन भाड्याने दिली आहे का? ‘या’ एका चुकीमुळे भाडेकरू दाखवू शकतो तुमच्या जमिनीवर मालकी हक्क

ज्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावर माहिती दिली जाते तशीच माहिती या प्रॉपर्टी कार्डवर देखील दिली जाते. Land Record Documents या प्रॉपर्टी कार्डवर जमीन किंवा इमारत यांसारख्या सर्वच मालमत्तेची नोंद केली जाते. यावर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता.

4) जमीन महसूलाच्या पावत्या

तुम्हाला माहीतच असेल की, दरवर्षी जमिनीचा महसूल भरावा लागतो. दरवर्षी हा महसूल भरल्या की गावाचा तलाठी या महसुलाची पावती तुम्हाला देतात.

Land Record Documents याच पावत्यावरून जमिनीची मालकी आपलीच आहे हे सिद्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षीच्या जमीन महसूलाच्या पावत्या जपून ठेवाव्यात.

5) जमिनीबाबतचे जुने खटले

अनेकदा जमिनीवरून शेतकऱ्यांचे कोर्टात केस किंवा खटला चालू असतात. तुम्ही या खटल्याचे कागदपत्रे सांभाळून ठेवू शकता किंवा त्याची झेरॉक्स किंवा या खटल्याचा लागलेला निकाल ही कागदपत्रे जपून ठेवू शकता. Land and land

Krushisahayak

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, होम लोनवर मिळणार सब्सिडी..

पुढे एखाद्या वेळेस जमिनीचा वाद उद्भवल्यास किंवा जमिनीचा पुरावा सादर करण्याची वेळ आल्यास तुम्ही हीच कागदपत्रे पुरावा म्हणून वापरू शकता.

6) जमीन मोजणीचे नकाशे

जमिनीची मोजणी करण्यासाठी शेत जमिनीचे नकाशे काढले जातात. हेच नकाशे तुम्ही जपून ठेवल्यास जमीनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेल.

जमिनीची कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, यासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली असते. Land Record Documents

7) 8-अ (खाते उतारा)

एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते. या सगळ्या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते.

Krushisahayak

जुना 7/12, जुने फेरफार नोंदवही आणि प्रॉपर्टी डाउनलोड करा एका क्लिक वर…

8-अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे, त्याची माहिती कळते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8- अचा उतारा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो. Land Record Documents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!