Headlines

Icici kcc interest rate किसान क्रेडिट कार्डावर आता मिळणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…

Kcc loan mafi online registration
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Credit Card Scheme: Icici kcc interest rate भारत हा कृषीप्रधान देश आहे.आपल्या देशात आजही असंख्य शेतकरी शेतीतून उदरनिर्वाह करत आहे.त्यामुळे आपल्या भारत देशाच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा हा 17 ते 18 टक्क्यांपर्यंत आहे. Kisan Credit Card

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सतत विविध योजना आणत असते. यापैकीच एक योजना म्हणजे ‘किसान क्रेडिट कार्ड’ आहे. कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान हा प्रमुख घटक आहे. अनेक वेळा अस्मानी सुलतानी संकटामुळे पिकांचे नुकसान होते, अशा वेळी मग शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते.Icici kcc interest rate

किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम सुरू

खाजगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात, मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांला हातभार लागावा म्हणून सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले. ही योजना मुळात 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे. या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊया. Icici kcc interest rate

सुरूवातीला बघू या किसान क्रेडिट कार्ड चा लाभ कोण घेऊ शकते?

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे गरजेचं आहे. जर तुम्ही शेती, मत्स्यपालन व पशुसंवर्धनाशी जोडलेली कोणतेही व्यवसाय करत असाल ,तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड मिळण्यास पात्र आहात. Icici kcc interest rate

Icici kcc interest rate

क्रेडिट कार्डद्वारे कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी स्वत: च्या जमिनीवर शेती करत असला तरी तो त्याचा फायदा घेऊ शकतो. जर शेतकर्‍याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्या शेतकऱ्याचा फॉर्म भरल्यानंतर तो त्यास पात्र आहे की नाही हे बँक कर्मचाऱ्याला कळेल, आणि तो त्या अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला सांगेल कि तो पात्र आहे का नाही.

किसान क्रेडिट कार्डासाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?

1) आधार कार्ड

2) एक पासपोर्ट आकाराचा फोटो

3) पॅन कार्ड

4) शेतजमिनीचा उतारा

Krushisahayak

अब Google Pay पर मिलेगा Loan, जानें- किसे और कितना मिलेगा कर्ज…?

शेतकऱ्यांनी यामध्ये एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी ती म्हणजे ज्या शेतकर्‍यांना क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे त्यांनी या कागदपत्रांसह प्रतिज्ञापत्र बँकेत जमा करणे गरजेचे असेल, ज्यामध्ये असे लिहलेले हवे कि यापूर्वी मी इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. Icici kcc interest rate

आता बघू या किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज नेमका कुठे करायचा?

किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी https://pmkisan.gov.in या केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड च्या अधिकृत संकेतस्थाळावर जाऊन अर्ज करू शकतात. किसान क्रेडिट कार्ड फॉर्म हा शेतकऱ्याला त्याच्या जमीनीच्या कागदपत्रांसह आणि पिकाच्या तपशीलाने भरावा लागेल.

Krushisahayak

स्लाइस ॲप पर रूपये 80 हजार तक लोन

आपण इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही ही माहिती देखील द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही तो अर्ज वाचून नीट भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड येईल. Kisan Credit Card Scheme

क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना किती कर्ज भेटू शकते?

क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय 1.6 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. या योजनेत शेतकरी 3 वर्षात 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्षापर्यंत असते.

ज्या किसान क्रेडिट कार्डाचा एक चांगला फायदा असा आहे की ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कॉर्ड आहे त्यांना अडचणी काळात गावातील कोणत्याही सावकाराकडे पैसे मागण्याची गरज पडत नाही. Kisan Credit Card Scheme

परदेशी शिक्षणासाठी बँक देणार कर्ज

शेतकरी किसान क्रेडिट कार्डद्वारे 5 वर्षांत 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांना 9 टक्के दराने कर्ज मिळते, मात्र सरकार त्यावर 2 टक्के अनुदान देते. यानुसार त्यावर 7 टक्के व्याजदर होत असते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना आणखी 3 टक्के सूट दिली जाते. अशाप्रकारे कर्जावर फक्त 4 टक्के व्याज भरावं लागतं.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!