PM Kisan Yojana List 2023 सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट ही सध्या समोर येत आहे आणि ती खास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे आणि पुढील वर्षी लोकसभेच्या ज्या 2024 च्या निवडणुका आहे. त्यासाठी केंद्र सरकार आतापासून तयारी करीत आहे आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी हे गिफ्ट देण्यात येणार आहे.
PM Kisan Yojana List 2023
Schemes For Farmers In India आणि ही घोषणा झाल्यास त्याचा परिणाम पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून येईल आणि त्यामुळे एका सहकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजना आहे त्या पीएम किसान योजनेतील या बदलाचा प्रस्ताव आपण पंतप्रधान कार्यालया समोर ठेवण्यात आलेला आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळ ‘ट्रिगर- टू’ लागू; हेक्टरी 8 ते 22 हजारांपर्यंत मिळणार मदत
PM Kisan Yojana List 2023 जर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर जवळपास 20 ते 30 हजार कोटी रुपयांचा ओझर सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजना आहे तर या पी एम किसान योजनेत जवळपास सहा हजार रुपयांच्या वाढीची शक्यता आहे.
आणि विशेष म्हणजे की सध्या योजनेत जे सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते की वाढून आठ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे चार टप्प्यांमध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे.

किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम सुरू
अशी करावी लागेल तरतूद
- PM Kisan Yojana List 2023 केंद्र सरकारने या योजनेला मजुरी दिली तर या केंद्र सरकारच्या तिजोरीवर याचा जवळपास 20 हजार कोटी रुपयांचा अतिरेक्त ताण येणार आहे.
- आणि त्यामुळे महाराष्ट्र 2024 पर्यंत या योजनेसाठी 60 हजार कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
- पण विशेष म्हणजे अजून सुद्धा अर्थमंत्रालयाच्या प्रवक्ते नानू भसीन यांच्या प्रकरणात कुठलेही टिपणी करण्यास नकार दिला आहे.
- आणि भारतात गेल्या पाच वर्षांमध्ये पावसाने हात आकडता घेतला आहे आणि यावर सर्वाधिक परिणाम हा दिसून आला आहे.
- आणि त्यामुळे जे पिकांचे उत्पादन घटले आहे तर ते डिसेंबर 2018 पासून सबसिडीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून मोदी सरकारने जवळपास 11 कोटी लाभार्थ्यांना एकूण 2 लाख 42 कोटी रुपये वाटप केले आहे.
- परंतु सध्या कुठलाही निर्णय झाला नाही आणि विशेष म्हणजे की देशात या वर्षामध्ये 4 राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आहे.
- राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यात निवडणुका आहे आणि त्या अगोदर याविषयीची घोषणा होऊ शकते.

अल्प-भूधारक शेतकऱ्यांना मोठ गिफ्ट
PM Kisan Yojana List 2023 यापूर्वी रंगली चर्चा
- आणि जानेवारी महिन्यात पण याविषयी चर्चा रंगली होती परंतु केंद्र सरकार फेब्रुवारी 2023 पासून जास्त हप्त्याची तरतूद करेल असा दावा करण्यात येत होता.
- आणि केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयी घोषणा करण्यात येणार होती पण आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती, ऑनलाईन अर्ज सुरू
One Response