pik vima online शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 टक्के वाढीव पिक विमा यावर्षी जाहीर झालेला आहे. जाहीर झालेल्या जिल्ह्याची यादी देखील आली आहे. सर्वांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 25% पीक विमा जमा होणार आहे. या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
pik vima online
pik vima online प्रधानमंत्री पिक विमा योजना आता संपूर्ण देशात चालू आहे. शासनाने पुन्हा या योजनेत बदल करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाचा विमा फक्त एक रुपयात काढता येत आहे. त्यामुळे जवळपास राज्यातील सर्व शेतकरी पिकाचा विमा उतरवत आहे.

शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार 25,000 रुपये पाहा यादी
दिवाळी पूर्वी जमा करण्यात खात्यात पैसे
- विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबतीत विभागीय आयुक्तकडे अपील फेटाळण्यात आलेल्या मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये सुमारे 5000 गावातील शेतकऱ्यांना विम्याची 25% वाडीत रक्कम दिवाळी पूर्वीच मिळणार आहे.
- दिवाळीच्या आधी 25% विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देखील सरकारकडून देण्यात आले आहे.
सरकारचा पिक वीमा कंपन्याना धक्का
- मराठवाड्यातील पिकाचे अनिवार्य अद्याप ठरलेली नाही.
- ऑक्टोबर अखेर नंतर अनिवार्य ठरेल.
- बीड मधील अनेक मंडळातील खंडाबाबत विमा कंपन्यांनी अपील केले होते.
- इतर जिल्ह्यातील काही अपील हे सगळे फेटाळण्यात आल्या 465 मंडळापैकी ज्या भागात पावसाचा खंड होता तेथील शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीत पिक विमा देण्याचा आदेश विमा कंपनीला सरकारकडून देण्यात आले आहे.
pik vima online जिल्ह्याची यादी
- बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, धाराशिव, हिंगोली, या पाच जिल्ह्यातील सुमारे 5000 गावांना 25 टक्के वाढीव पिक विमा दिवाळी पूर्वी मिळणार असल्याचे देखील कृषिमंत्री यांनी सांगितले.