Krushisahayak

pik vima online 25% पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एका अतिशय दिलासाने महत्त्वपूर्ण उपडेट राज्यातील ज्या अधिसूचित महसूल मंडळाचा 25% पीक विमा अधिसूचनेच्या माध्यमातून मंजूर केला आहे. अशा सर्व महसूल मंडळाला दिवाळीपूर्वी पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर कोणते आहे ते जिल्हे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

pik vima online 24 जिल्ह्यामध्ये पीक परिस्थिती अतिशय नाजूक होते. दुष्काळ सदस्य परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली होती. राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून अधिसूचना काढून शेतकऱ्याला 25% पीक विमाचे वाटप करण्यासाठी निर्देश देण्यात आले होते.

pik vima online

ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

शेळी-मेंढी पालन करा; 75 टक्के सबसिडी मिळवा

विमा वाटपास वीमा कंपन्यांचे आक्षेप

 • राज्य शासनाच्या हिस्स्यात येणारे जे शेतकऱ्यांचे अनुदान आहे, या अनुदानापोटी 1034 कोटी रुपये पिक विमा कंपन्याला राज्य शासनाच्या माध्यमातून वितरी करण्यात आले होते.
 • यासाठी 5 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून बैठक घेऊन पिक विमा कंपन्या, कृषी विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये समन्वयनिक चर्चा देखील घडवून आणली होती.
 • यानंतर देखील बऱ्याच जिल्ह्यामधील पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आधी सूचना मान्य नसल्याबाबतचे आक्षेप हे विभागीय आयुक्तांकडे मांडण्यात आले होते.

महसूल विभागाच्या माध्यमातून करण्यात आली पुन्हा एकदा चाचणी

 • 9 ऑक्टोबर 2023 रोजी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून याच्या संदर्भात एक सुनावणी घेण्यात आली होते.
 • ज्यामध्ये पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आक्षेप आणि त्यापुढे जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून व महसूल विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला डाटा या दोन्हीची चाचणी करण्यात आली होते.
 • विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आता काय निकाल दिला जातो यासाठी सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
Krushisahayak

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

pik vima online याचिका फेटाळली

 • अमरावती जिल्ह्यामध्ये 41 महसूल मंडळ पात्र करण्यात आली होती.
 • परंतु पिक विमा कंपनीच्या माध्यमातून अंजनगाव सुरजी मधील चार महसूल मंडळात पात्र करण्यासाठीचा घाट घालण्यात आला होता आणि बीड, लातूरची हीच परिस्थिती होती.
 • धाराशिव किंवा सोलापुर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप नोंदवण्यात आला होता.
 • या आक्षेपाच्या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात आलेली पिक विमा कंपनीच्या माध्यमातून याचिका ही फेटाळण्यात आली आहे.

लागू झालेल्या ट्रिगरनुसार होणार ह्या जिल्हयात पिक विम्याचे वितरण

 • pik vima online विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25% पीक विमा हा कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार किंवा जे ट्रिगर लागू करण्यात आले आहे त्या ट्रिगरनुसार वितरित करण्यात यावात अशे आदेश पिक विमा कंपन्याला देण्यात आले आहे.
 • नाशिक, अहमदनगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, सांगली, सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढून पिक विमा वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • यवतमाळ व हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले आहे.
 • या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 25% किंवा जो पीक विमा पात्र होईल त्याचा वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • आधी सूचनेमध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे.
Krushisahayak

कोर्टात न जाता जमिनीवर ताबा कसा मिळवायचा.

लवकरच होणार पिक विम्याचे वाटप
 • pik vima online अश्या सर्व 24 जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वी 25 टक्के पिक विमाचा वितरण केल्या जाऊ शकते.
 • यामध्ये कंपन्याला दाद मागण्यासाठी व कोर्टामध्ये किंवा इतर ठिकाणी जाण्याचे मुभा आहे.
 • परंतु आता पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला असल्यामुळे पिक विमा कंपन्याला यापेक्षा पुन्हा जास्त तोटा सहन करावा लागू शकतो.
 • त्यामुळे कुठल्याही प्रकारची उशीर न करता कुठल्या प्रकारची दिरंगाई न करता पिक विमा कंपन्या 25 टक्के पिक विमाचे वाटप करू शकतील अशा प्रकारचे शक्यता आहे.
 • बहुतांश भागांमध्ये पिक विमा कंपनीच्या माध्यमातून अधिसूचना मान्य करण्यात आल्या आहे.
 • जसे अहमदनगर, नाशिक किंवा इतर सर्व जिल्ह्यात त्यामध्ये पिक विमा कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
 • 2022 चे सीसीचे क्लेम किंवा अंतिम कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे मंजूर झालेले पिक विमा होते.
 • ते देखील साधारणपणे 16 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट केले जाऊ शकते.
 • पुढच्या आठवड्यात 25 टक्के क्लेमचा पिक विमा, त्याबरोबर 2022 चा उर्वरित पिक विमा देखील शेतकऱ्यांना मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d